Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
काकू कोठून आली?
नागपूर
मुंबई
औरंगाबाद
काकूने संजू साठी काय आणले?
साडी
गाडी
बाहुली
सुंदर बाहुली कोणासाठी आणली?
अंजू
मंजू
संजू
काकूने मंजू करिता काय आणले?
फुगा
झगा
फुगा कोठे उडाला?
ढगात
जमिनीत
आकाशात
चूक की बरोबर लिहा 1) नागपूरहून काकू आली
चूक
बरोबर
चूक की बरोबर लिहा 1) आईसाठी गाडी आणली
चूक की बरोबर लिहा 1) फुगा उंच आकाशात उडाला
चित्र ओळखा
हंस
बदक
चिमणी
गंडा
हंडा
दंडा
View all
5 questions
सराव पेपर
Worksheet
•
2nd Grade