wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

डॉ.कलाम साहेब यांच्यावर प्रश्नमंजुषा

Total questions: 12

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.
1) डॉ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?
a)
(अ) अवुल जाकिर जलालुद्दीन कलाम
b)
(ब) अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
c)
(क) अब्दुल सकीर जैनुलाब्दीन कलाम
d)
(ड) वरीलपैकी कोणतेही नाही
2.
2) अब्दुल कलाम यांचा जन्म केव्हा झाला?
a)
(अ) 15 ऑक्टोबर 1931
b)
(ब) 2 सप्टेंबर 1929
c)
(क) 15 ऑगस्ट 1923
d)
(ड) 29 फेब्रुवारी 1936
3.
3) अब्दुल कलाम यांच्या नावावरुन कोणत्या बेटाचे नाव देण्यात आले आहे?
a)
(A) लँडफॉल बेट
b)
(B) भवानी बेट
c)
(C) व्हीलर आयलँड, ओडिशा
d)
(ड) श्रीहरीकोटा
4.
4) अब्दुल कलाम यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
a)
(A) Ignited Minds
b)
(B) A House for Mr. Biswas
c)
(C) Failure to Success: Legendary Lives
d)
(D) You Are Born to Blossom
5.
5) डॉ अब्दुल कलाम बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
a)
डॉ. अब्दुल कलाम यांचे 17 जुलै २०१५ (वय 83) रोजी आसाम, भारत येथे निधन झाले
b)
भारत 2020: न्यू मिलेनियमसाठी एक व्हिजन 1998 मध्ये लिहिले गेले होते.
c)
डॉ. अब्दुल कलाम यांना २००७ मध्ये भारतरत्न मिळाला
d)
कलाम यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्थेमध्ये काम केले होते
6.
६) डॉक्टर कलाम यांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही?
a)
(अ) पद्मभूषण
b)
(ब) पद्मविभूषण
c)
(क) शांती स्वरूप भटनागर
d)
(ड) भारतरत्न
7.
७) डॉ अब्दुल कलाम हे ...... भारताचे राष्ट्रपती होते
a)
(अ) 9 वे
b)
(ब) 10 वे
c)
(क) 11 वे
d)
(ड) १२ वे
8.
८) २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अब्दुल कलाम यांनी कोणाचा पराभव केला होता?
a)
(अ) के.आर. नारायणन
b)
(ब) लक्ष्मी सहगल
c)
(क) कृष्णा कांत
d)
(ड) भैरोंसिंग शेखावत
9.
९) अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास कोठे केला?
a)
a) Indian Institute of Science (भारतीय विज्ञान संस्था)
b)
b) Madras Institute of Technology(मद्रास तंत्रज्ञान संस्था)
c)
c) National Aerospace Laboratories (राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा)
d)
d) Tata Institute of Fundamental Research (टाटा मूलभूत संशोधन संस्था)
10.
१०) पोखरण II अणुचाचणी केव्हा झाली?
a)
अ) 1974
b)
ब) 1978
c)
क) 1986
d)
ड) 1998
11.
११) कलाम यांनी वैज्ञानिक संशोधनात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांच्या कारकीर्दीचे उद्दीष्ट काय होते?
a)
अ) सेनानी पायलट (Fighter Pilot)
b)
ब) नौदल अधिकारी (Navy Officer)
c)
क) राजकारणी (Politician)
d)
ड) आर्मी मॅन ( Army Man)
12.
१२) 'आय एम कलाम' चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
a)
अ) राजकुमार हिरानी
b)
ब) निल माधब पांडा
c)
क) फराह खान
d)
ड) कबीर खान