Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Biotechnology lesson no 8

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार कोणता

a)

मधुमेह

b)

अनिमिया

c)

लुकेमिया

d)

थॅलेसमिया

2.

मूलपेशींच्या अंगी असलेल्या गुणधर्माला काय म्हणतात

a)

बहुविधता

b)

बहुरूपता

c)

बहुकायिकता

d)

विविधता

3.

गर्भधारणे नंतर 14 व्या दिवसापासून पेशींच्या कोणत्या गोष्टीस सुरवात होते

a)

विशेषीकरण

b)

समूहिकारण

c)

समायोजन

d)

फलन

4.

जनुकीय पारेषीत बटाटे खाल्ल्याने कोणत्या जिवाणूमुळे होणाऱ्या रोगा च्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते

a)

कॉलरा

b)

सुडोमोनास

c)

ई कोलाय

d)

डिइनोकोकस रेडिओडरन्स

5.

कोण युरेनियम व आर्सेनिक शोषून घेऊ शकते

a)

सूर्यफूल

b)

मोहरी

c)

सुडोमोनास

d)

सोयाबीन

6.

पिकांच्या वाढीसाठी कोण कोणते घटक आवश्यक असतात

a)

नायट्रोजन

b)

फॉस्फोरस

c)

पोट्शीयम

d)

गंधक

7.

तेलगळतीच्या स्वच्छतेचे कार्य कोणत्या वैज्ञानिकाने केले

a)

डॉ वर्गीस

b)

डॉ नॉर्मन

c)

डॉ एम एस स्वामिनाथन

d)

आनंद मोहन चक्रवर्ती

8.

कोणते कीडनाशक घातक नाही

a)

मेलथिऑन

b)

कलोरोपायरीफोस

c)

हुमस

d)

डी डी टी

9.

फळे टिकवण्याच्या कोण कोणत्या प्रक्रिया आहेत

a)

वाळवणे

b)

खारवणे

c)

शिजवणे

d)

साखर घालणे

10.

अन्ना संबधित कोण कोणत्या क्रांती घडल्या आहेत

a)

हरितक्रांती

b)

निलक्रांती

c)

श्वेतक्रांती

d)

औद्योगिक क्रांती