wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शब्द योगी अव्यय .

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो.

a)

A .शब्दयोगी

b)

B.उभयान्वयी

c)

C.केवलीप्रयोगी

d)

D. नामे

2.

पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात ?

a)

A. सामान्य नाम

b)

B. नाम

c)

C.भाववाचक नाम

d)

D. सर्वनाम

3.

खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द कोणता ?

a)

A. नेता

b)

B.देवता

c)

C .भ्राता

d)

D. पिता

4.

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ?

a)

A. वाघ

b)

B. चित्ता

c)

C. सिंह

d)

D. हत्ती

5.

जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

a)

A.करणे

b)

B.जागृत

c)

C. कर्तव्य

d)

D. आमचे

6.

घोडा या शब्दाचे सामान्यरूप कोणते होत नाही ?

a)

A. घोड्याला

b)

B.घोडीला

c)

C. घोड्यांना

d)

D. घोड्यांच्या

7.

अबाबा। केवढी प्रचंड आग ही। हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

a)

A. होकारार्थी

b)

B. विधानार्थी

c)

C. उदारार्थी

d)

D. प्रश्नार्थी

8.

हात ओला करणे या वाक्याप्रचारात खालीलपैकी कोणत अर्थ आहे ?

a)

A. हात धुऊन घेणे

b)

B. हातपाय गाळणे,

c)

C. पैसा मिळवणे

d)

D. वरीलपैकी सर्व

9.

चतुर्भज होणे म्हणजे?

a)

A .मतभेद होणे

b)

B.लग्न होणे

c)

C.भांडण होणे .

d)

D. गर्व होणे

10.

वीज या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा

a)

A. रवी

b)

B. भानू

c)

C.चपला

d)

D.वसन