Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

CAREER BUILDING COURSE

Total questions: 35

Worksheet time: 18mins

Name
Class
Date
1.

अर्जुन पुरस्कार हा............. या क्षेत्राशी संबंधित आहे.

a)

विज्ञान

b)

भाषा

c)

खेळ

d)

संस्कृती

2.

...................यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार मिळाला होता.

a)

पु. ल. देशपांडे

b)

रवींद्रनाथ टागोर

c)

अण्णाभाऊ साठे

d)

मुन्शी प्रेमचंद

3.

पृथ्वीच्या मध्यातून जी काल्पनिक रेषा जाते त्या रेषेस.................... म्हणतात

a)

कर्कवृत्त

b)

मकरवृत्त

c)

विषुववृत्त

d)

यापैकी नाही

4.

जेंव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येतो तेंव्हा .........................होते

a)

अमावस्या

b)

चंद्रग्रहण

c)

पौर्णिमा

d)

सूर्यग्रहण

5.

........sun rises in the East.

a)

A

b)

An

c)

The

d)

None of the Above

6.

रिश्टर स्केल (Richter Scale) हे काशाच्या मापनाचे एकक आहे

a)

ज्वालामुखी उद्रेक

b)

सुनामी

c)

भूकंप

d)

यापैकी नाही

7.

विश्वनाथन आनंद हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे

a)

टेनिस

b)

क्रिकेट

c)

बुद्धिबळ

d)

हॉकी

8.

भारताचा राष्ट्रीय पक्षी .................आहे

a)

मोर

b)

गरुड

c)

चिमणी

d)

पेंग्वीन

9.

................हा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान पुरस्कार आहे

a)

वीर चक्र

b)

शौर्य चक्र

c)

परमवीर चक्र

d)

महावीर चक्र

10.

.................हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते

a)

शंकरदयाळ शर्मा

b)

सर्वपल्ली राधाकृष्णन

c)

APJ अब्दुल कलाम

d)

के. आर. नारायणन

11.

विधानसभेवर निवडून दिलेल्या उमेदवाराला ......................म्हणतात

a)

आमदार

b)

खासदार

c)

सभापती

d)

नगरसेवक

12.

भारताचे वित्तीय अंदाजपत्रक (Union Budget) हे देशाचे ...............................मांडतात.

a)

पंतप्रधान

b)

राष्ट्रपती

c)

अर्थमंत्री

d)

गृहमंत्री

13.

..........................यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणतात

a)

जवाहरलाल नेहरू

b)

महात्मा गांधी

c)

सरदार पटेल

d)

लोकमान्य टिळक

14.

........................हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो

a)

24 डिसेंबर

b)

14 नोव्हेंबर

c)

14 डिसेंबर

d)

24 नोव्हेंबर

15.

.......................हा भारतात दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

a)

पद्मभूषण

b)

पद्मविभूषण

c)

भारतरत्न

d)

परमवीर चक्र

16.

प्रजासत्ताक दिनी लष्कराची मानवंदना कोण स्वीकारतो

a)

पंतप्रधान

b)

राष्ट्रपती

c)

गृहमंत्री

d)

अर्थमंत्री

17.

अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला ?

a)

चाणक्य

b)

अशोक

c)

पाणिनि

d)

विश्वामित्र

18.

महाराष्ट्र राज्याची स्थापना ..........................या दिवशी झाली

a)

1st May 1960

b)

1st May 1970

c)

1st May 1980

d)

1st May 1990

19.

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणते?

a)

हिमालय

b)

कळसुबाई

c)

लोहगड

d)

सातपुडा

20.

हे महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री होते.

a)

शरद पवार

b)

विलासराव देशमुख

c)

यशवंतराव चव्हाण

d)

मनोहर जोशी

21.

शिवाजी महाराजांचा जन्म या ........................किल्ल्यावर झाला.

a)

लोहगड

b)

सिंहगड

c)

शिवनेरी

d)

सिंधुदूर्ग

22.

महाराष्ट्रात एकूण ....................जिल्हे आहेत.

a)

22

b)

26

c)

28

d)

36

23.

लोकमान्य टिळकांनी ...........................या वृत्तपत्राची स्थापना केली.

a)

सकाळ

b)

केसरी

c)

तरुण भारत

d)

द हिंदू

24.

H2o हे कोणाचे रासायनिक नाव आहे ?

a)

केरोसीन

b)

पाणी

c)

पेट्रोल

d)

डिझेल

25.

हवेमध्ये ........................या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते.

a)

ऑक्सिजन

b)

नायट्रोजन

c)

कार्बन डायऑक्साईड

d)

कार्बन मोनॉक्साईड

26.

बँक अकाऊंट हे ...............अकाऊंट चे उदाहरण आहे.

a)

Personal

b)

Real

c)

Nominal

d)

यापैकी नाही

27.

 ⌈5⌉22\lceil5\rceil^{2^2}  =?

a)

625

b)

1250

c)

25

d)

50

28.

डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोएस आऊट हा नियम कोणत्या प्रकारच्या अकाउंट साठी वापरला जातो

a)

Personal

b)

Real

c)

Nominal

d)

यापैकी नाही

29.

अकाउंट चे प्रकार किती आहेत

a)

2

b)

3

c)

5

d)

1

30.

पहिल्या काही अंकांची बेरीज करण्याचा सूत्र काय आहे

a)

n(n+1)2\frac{\text{n}(n+1)}{2}

b)

n2(n+1)2\frac{\text{n}^2(n+1)}{2}

c)

n(n+1)4\frac{\text{n}(n+1)}{4}

d)

यापैकी नाही

31.

एखाद्या व्यक्तीचे नाव हे अकाउंट च्या कोणत्या प्रकारात मोडले जाईल

a)

Personal

b)

Real

c)

Nominal

d)

यापैकी नाही

32.

खालीलपैकी कोणता नॉमिनल अकाउंट आहे

a)

पगार

b)

पैसे

c)

रमेश

d)

यापैकी नाही

33.

जर १ वस्तू बनवण्यासाठी ८ गोष्टी लागतात तर ८५ वस्तू बनवण्यासाठी किती गोष्टी लागतील

a)

८६०

b)

६४०

c)

६८०

d)

४६०

34.

जर ८४०० रुपये तीन व्यक्तींमध्ये ३:२:१ असे वाटायचे असतील तर पहिल्या व्यक्तीचा वाटा किती असेल

a)

१४००

b)

४८००

c)

२८००

d)

४२००

35.

१२८ ला ................असेही लिहिता येऊ शकते . 

a)

 252^5   

b)

 262^6  

c)

 272^7  

d)

 282^8