Font size
WorksheetsSocial health
Total questions: 15
Worksheet time: 3mins
कुमारवयीन मूला-मुलीनं मध्ये समवयस्क यांचा प्रभाव खूप जास्त असतो
चूक
बरोबर
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे विविध रोग निवडा
एड्स
डोकेदुखी
क्षयरोग
कुष्ठरोग
सलाम मुंबई फाउंडेशन कोणकोणती कार्य करते
तंबाखू मुक्ती
गरीब मुलांचे शिक्षण
विद्यार्थ्यांचे जीवन सुधारणे
मद्यनिर्मिती
दुर्धर आजार कोणकोणते
कुष्ठरोग
कर्करोग
टीबी
मद्यपान
मोबाइल मधील प्रारणामुळे होणारे शारीरिक त्रास कोणकोणते
डोकेदुखी
सांधेदुखी
दृष्टिदोष
चेतासंस्था बिघाड
अल्कोहोलमुळे कोणकोणते शरीराचे भाग अकार्यक्षम होऊ शकतात
चेतासंस्था
मेंदू
यकृत
किडनी
कोणत्या विकारामध्ये स्वतः मागच्या जगाचे भान राहत नाही
सेल्फीसाइड
दुर्धर आजार
व्यसनाधीनता
कोणताच नाही
पायरसी म्हणजे काय
दुसऱ्याच्या माहितीचा गैरवापर
दुसऱ्याचे सॉफ्टवेअर वापर
दुसऱ्याचे फोटो किंवा विडिओ चोरी
इंटरनेट चोरणे
हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय
शासनाची गोपनीय माहिती मिळवणे
संस्थेची महत्त्वाची माहिती चोरणे
इंटरनेट चा गैरवापर
कंपन्याची गोपनीय माहिती सॉफ्टवेअर मदतीने चोरणे
एखाद्या पाळीव प्राण्याचे संगोपन केल्याने विचारसरणी सकारात्मक होऊ शकते
चूक
बरोबर
कोणत्या अँपच्या गैरवापरा मुळे सायबर गुन्हा घडू शकतो
फेसबूक
व्हाट्सएप
हास्यमंडल
पथ्यपुस्तक
सारखे इंटरनेट वर असल्याने माणसे एकलकोंडी होतात
चूक
बरोबर
तंत्रज्ञानाच्या अतिवापराने कोणकोणते परिणाम होतात
चुकीच्या गोष्टी मोबाईल वर सतत पाहणे
शारीरिक व मानसिक बदल
व्यक्ती एकाकी व स्वमग्न होणे
स्त्री पुरुष असमानता
ताणतणाव कमी करण्याचे मार्ग कोणकोणते
सुसंवाद
हास्यमंडल
छंद जोपासणे
मोबाईल गेम्स खेळणे
मद्य, तंबाखू ,अमली पदार्थ याचे सतत सेवन म्हणजे
व्यसनाधीनता
मानासिक ताण तणाव
मनोरुग्णता
दुर्धर आजार
