wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

1Std Marathi Revision Assessment

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

प्रश्न.1.खालील प्रश्नांची योग्य पर्याय वापरून उत्तरे लिहा.

• दिलेले चित्र हे कोणत्या मुळाक्षरांचे आहे ते ओळखा.

a)

[अ] ऊ

b)

[ब] क

c)

[क] अ

2.

2) दिलेले चित्र हे कोणत्या मुळाक्षरांचे आहे ते ओळखा.

a)

अ) इ

b)

ब) ट

c)

क) अः

3.

3) दिलेले चित्र हे कोणत्या मुळाक्षरांचे आहे ते ओळखा.

a)

अ) अ

b)

ब) ओ

c)

क) द

4.

4) चित्रामधील वस्तू मोजून लिहा.

a)

अ)१

b)

ब)२

c)

क) ५

5.

5) चित्रामधील वस्तू मोजून लिहा.

a)

अ) १

b)

ब) २

c)

क) ३

6.

प्रश्न.6. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.

• झाकण

a)

A) Run

b)

B) Frock

c)

C ) Cover

7.

प्रश्न.7. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.

• गवत

a)

A) Grass

b)

B) Light

c)

C) Medicine

8.

प्रश्न.8. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.

• ठसा

a)

A) Pineapple

b)

B) Stamp

c)

C) Sword

9.

प्रश्न.9. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.

• नकाशा

a)

A) River

b)

B) Anvil

c)

C) Map

10.

प्रश्न.10. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.

• ओढा

a)

A) Stream

b)

B) Plate

c)

C) Eggs

11.

प्रश्न.11.दिलेले चित्र बघा आणि दिलेली वाक्ये पूर्ण करा.

• दिलेले चित्र हे एका ---------------- आहे.

a)

अ ) बागेचे

b)

ब ) घराचे

12.

प्रश्न.12.दिलेले चित्र बघा आणि दिलेली वाक्ये पूर्ण करा.

• तेथे अनेक मुले - मुली -------------- दिसत आहेत.

a)

अ ) जेवताना

b)

ब ) खेळताना

13.

प्रश्न.13.दिलेले चित्र बघा आणि दिलेली वाक्ये पूर्ण करा.

• अजून एक मुलगी ------------------- चालविताना दिसत आहे.

a)

अ ) सायकल

b)

ब ) गाडी

14.

प्रश्न.14.दिलेले चित्र बघा आणि दिलेली वाक्ये पूर्ण करा.

• दोन मुले ----------------- खेळत आहेत.

a)

क्रिकेट

b)

फुटबॉल

15.

प्रश्न.15.दिलेले चित्र बघा आणि दिलेली वाक्ये पूर्ण करा.

• चित्रामध्ये -------- झाडे आहेत.

a)

अ ) चार

b)

B ) दोन