Worksheetsसंतकृपा झाली
Total questions: 6
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
संतकृपा_________ ।
इमारत फळा आली ।।१।।
a)
पाया
b)
तें
c)
झाली
d)
भागवत
2.
ज्ञानदेवें __________ पाया ।
उभारिलें देवालया ।।२।।
a)
किंकर
b)
जनार्दन
c)
तुका
d)
रचिला
3.
नामा तयाचा ________ ।
तेणें रचिलें _______ आवार ।।३।।
a)
संत, बहिणाबाई
b)
उपमेय,उपमान
c)
किंकर,तें
4.
__________ एकनाथ ।
खांब ________ भागवत ।।४।।
a)
जनार्दन,दिधला
b)
केलेले,आहे.
5.
तुका झालासे ________ ।
भजन ______ सावकाश ।।५।।
(a)
6.
बहिणी म्हणे ________ ध्वजा ।
निरूपणा केलें बोजा ।।६।।
a)
फडकती
b)
निरूपणा
c)
बोजा
d)
सावकाश
100 %
