wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सत्पथ मराठी प्रश्नमंच प्रतियोगिता २.११.२०२०

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

1. वस्तूच्या भेदात्मक स्वरूपाला मुख्य करून कथन करणारा ......... नय होय.

a)

A) व्यवहार नय

b)

B) निश्चय नय

c)

C) शुद्ध नय

d)

D) अशुद्ध नय

2.

2. केवलज्ञान व केवलदर्शन आपल्यासाठी उपादेय आहेत कारण ...........

a)

A) हे दोन्ही जीवाचे लक्षण आहेत म्हणून

b)

B) हे दोन्ही पूर्ण विकसित आहेत म्हणून

c)

C) हे दोन्ही अनंत सुखाचे अविनाभावी आहेत म्हणून

d)

D) कर्मांनी रहित आहेत म्हणून

3.

3. आठ पाकळ्यांनी युक्त कमळदलाच्या आकाराचे काय असते ?

a)

A. द्रव्यमन

b)

B. भावमन

c)

C. निश्चय मन

d)

D. व्यवहार मन

4.

4. ' रस ' गुणाच्या किती पर्यायी आहेत ?

a)

A) 8

b)

B) 6

c)

C) 2

d)

D) 5

5.

5. सुखी होण्यासाठी ध्यान करताना कशाचा आश्रय घ्यावा ?

a)

A. जीवाचा मूर्तिकपणा

b)

B. जीवाचा अमूर्तिकपणा

c)

C. मूर्तिक - अमूर्तिकपणा दोन्ही

d)

D. माहित नाही

6.

6. उपादेय म्हणजे काय ?

a)

A. सोडून देण्यायोग्य

b)

B. जाणण्यायोग्य

c)

C. खरेदी करण्यायोग्य

d)

D. ग्रहण करण्यायोग्य

7.

7. निश्चयाने आत्मा अमूर्तिक आहे कारण ...........

a)

A. आत्म्यात स्पर्श , रस , गंध , वर्ण नाहीत

b)

B. आत्मा कर्मांनी बांधला जातो

c)

C. आत्मा शरिराने सहित आहे

d)

D. माहित नाही

8.

8. केवलज्ञानाची खरी सार्थकता कशामध्ये आहे ?

a)

A. लोकाकाशाला जाणण्यात

b)

B. अलोकसहित लोकाकाशाला जाणण्यात

c)

C. सर्व द्रव्य - गुण - पर्यायांना जाणण्यात

d)

D. आत्म्याच्या अनंत विराट स्वरूपाला जाणण्यात

9.

9. खालीलपैकी कोणती पर्याय गंध गुणाची नाही ?

a)

A. सुगंध

b)

दुर्गंध

c)

C. मृद् गंध

d)

D. माहित नाही

10.

10. चुकीचा पर्याय ओळखा.

a)

A. आत्मा मूर्तिक म्हटला जातो कारण आत्मा कर्मांनी बांधला जातो

b)

B. आत्मा मूर्तिक म्हटला जातो कारण आत्मा शरिराने सहित आहे

c)

C. आत्मा मूर्तिक म्हटला जातो कारण आत्म्याची सावली पडते

d)

D. माहित नाही

11.

11. भावमन म्हणजे काय ?

a)

A. मनात येणारे भाव ( भावना )

b)

B. आत्म्याचे व्यक्त ज्ञान

c)

C. आठ पाकळ्यानीयुक्त कमल दलाचा आकार

d)

D. असेल काहीतरी

12.

12. मूर्तिक शब्दाचे अनेक अर्थ आहेत. खालीलपैकी चुकीचा अर्थ कोणता ?

a)

A. मूर्तीच्या आकाराचा

b)

B. रूपी

c)

C. स्पर्श, रस, गंध, वर्णानी सहित

d)

D. इंद्रियांनी ग्रहण होणारे

13.

13. हलका, जड, कठोर, मृदू या कोणत्या गुणाच्या पर्यायी आहेत ?

a)

A. स्पर्श

b)

B. रस

c)

C. गंध

d)

D. वर्ण

14.

14. जी परिस्थिती आहे, जे तात्कालिक सत्य आहे त्याला सांगणारा नय कोणता ?

a)

A. निश्चय नय

b)

B. व्यवहार नय

c)

C. ज्ञान नय

d)

D. वचन नय

15.

15. वस्तूच्या अभेद स्वरूपाला मुख्य करून कथन करणारा ......... नय होय.

a)

A) व्यवहार नय

b)

B) निश्चय नय

c)

C) शुद्ध नय

d)

D) अशुद्ध नय

16.

16. काळा , पांढरा इ. पर्यायी कोणत्या गुणाच्या आहेत ?

a)

A) स्पर्श

b)

B) रस

c)

C) गंध

d)

D) वर्ण

17.

17. 'अविनाभावी' म्हणजे काय?

a)

A) कधीच शक्य न होणे

b)

B) नेहमी शक्य होणे

c)

C) अनिवार्यपणे सोबत असणे

d)

D) कधीही सोबत नसणे

18.

18. जी वस्तुस्थिती आहे, जे त्रैकालिक सत्य आहे त्याला सांगणारा नय कोणता ?

a)

A. निश्चय नय

b)

B. व्यवहार नय

c)

C. ज्ञान नय

d)

D. वचन नय

19.

19. हिंसा अहिंसेचा उपदेश कशाच्या आधारे दिलेला आहे ?

a)

A. जीवाचा मूर्तिकपणा

b)

B. जीवाचा अमूर्तिकपणा

c)

C. मूर्तिक - अमूर्तिकपणा दोन्ही

d)

D. माहित नाही

20.

20. द्रव्यमनाची रचना कशापासून होते ?

a)

A. भाषा वर्गणा

b)

B. कार्माण वर्गणा

c)

C. मनो वर्गणा

d)

D. आहार वर्गणा