Worksheetsमाझ्या अंगणात
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
"माझ्या अंगणात" ही कविता कुणी लिहिलि
a)
ज्ञानेश्वर कोळी
b)
लक्ष्मीकमल गेेेडाम
c)
जगदीश खेबूडकर
d)
सानेगुरुजी
2.
शब्दार्थ- रास
a)
रस
b)
ढीग
c)
काजू
d)
रण
3.
दिल्या - घेतल्याने काय वाढतो
a)
मेवा
b)
पानी
c)
रानमेवा
d)
फळ
4.
जीव दमतो, शिणतो घास भरवते ---------
a)
आई
b)
माय
c)
माया
d)
माई
5.
अंगणात आज माझ्या दाणं टिपती -----------
a)
आई
b)
चिमणी
c)
मधमाशी
d)
पाखरं
6.
गहू ------------- मोती
a)
झाडांच
b)
शाळेच
c)
शाळवाचं
d)
फूलाच
7.
शब्दार्थ- रानमेवा
a)
फळ
b)
काजू-बदाम
c)
रानात पिकणारी फळे
d)
रानात सापडनारे फळ
100 %
