wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

कविता : आगगाडी

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

१. आगगाडी कुठे जाते ?

a)

गावोगावी

b)

घरोघरी

c)

बागेत

2.

२. सर्वांना घरी कोण पोचवते ?

a)

झाड

b)

आगगाडी

c)

गावोगाव

3.

३. आगगाडी कशाला भीत नाही ? (Select any 2)

a)

वारा

b)

पाऊस

c)

शहर

d)

डोंगर

4.

४. " पहाड " या शब्दाला इंग्रजी शब्द सांगा.

a)

hill

b)

lake

c)

mountain

5.

५. आगगाडीला टाटा करणारे कोण ? ( Select any 2 )

a)

कारंजे

b)

छंद

c)

पहाड

d)

झाडे