Worksheetsकर्मयोगी
Total questions: 9
Worksheet time: 2mins
मंदिराचे बांधकाम करण्यासाठी किती भाऊ काम करत होते?
एक
दोन
तीन
साधूने मोठ्या भावाला कोणता प्रश्न विचारला?
तू या ठिकाणी पैशांसाठी काम करतोस का?
तू या ठिकाणी का काम करतोस?
तूला या कामाचे किती पैसे मिळतात?
सधू पुरूष कोणाच्या उत्तराने खूश झाला?
दुसऱ्या धाकट्या भावाच्या उत्तराने
मोठ्या भावाच्या उत्तराने
तिसऱ्या धाकट्या भावाच्या उत्तराने
तिसऱ्या भावाला रोज काम का मिळत असे?
गवंडी कामात कुशल असल्याने
सुतार कामात कुशल असल्याने.
मदतनीस कामात कुशल असल्याने
पुरूषाच्या मते खरा कर्मयोगी कोण?
सुतारकाम करून समाधान मिळवणारा
गवंडीकाम करून समाधान मिळवणारा.
मदतनीसाचे काम करून समाधान मिळवणारा.
सर्वांत धाकट्या भावाने साधूला कोणते उत्तर दिले?
ओळखीच्या माणसाचा शब्द मोडवेना म्हणून.
मंदिर बांधतांना मला समाधान मिळते आहे.
मजुरी बरी मिळत आहे म्हणून
खालील शब्दांचे समानार्थी शब्द शोधा
भाऊ-वडील
भाऊ-बंधू
जवळ-समानार्थी
निकट
लांब
दूर
देऊळ-समानार्थी
प्रार्थना
गृह
मंदिर
