NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsअकबर आणि बिरबल -१
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
१. बिरबल -------------- बसला होता.
a)
हसत
b)
गुपचूप
c)
गोंधळून
2.
२. सगळ्यात --------------- दूध आईचे असते.
a)
पांढरे
b)
सकस
c)
श्रेष्ठ
3.
३. उत्तर ऐकून राजा खूप -------------- झाला.
a)
आनंद
b)
हसू
c)
दुःखी
4.
४. एकदा अकबर बादशहा आपल्या ------------- महालात बसला होता.
a)
रुपेरी
b)
चांदनी
c)
सोनेरी
5.
५. इंद्राच्या कृपेनेच -------------- पडतो.
a)
पाऊस
b)
थंडी
c)
गारा
6.
६ आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी ----------------- असते.
a)
योग्य
b)
लाभदायक
c)
चविष्ठ
7.
७ ------------- बरोबर त्याचे नवरत्नही बसलेले होते.
a)
महाराणी
b)
राजा
c)
बादशहा
8.
८. बादशहा बरोबर कोण चांदणी महालात बसले होते?
a)
इंद्र
b)
नवरत्न
c)
बेगम
9.
९. बादशहा प्रश्न विचारून नवरत्नांची काय घेत होता?
a)
परीक्षा
b)
गंमत
c)
मंजूषा
10.
१०. बिरबल कसा बसला होता?
a)
गोंधळून
b)
हसत
c)
गुपचूप
Reset
