wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अ, आ कार शब्द

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१. "अमय, roof बघ".

roof या शब्दासाठी मराठी शब्द शोधा

a)

चटई

b)

छत

c)

घर

2.

२. स त र ब या अक्षरांपासून कोणता शब्द बनतो .

a)

तबरस

b)

सरतब

c)

सरबत

3.

३. खालील गटात न बसणारा शब्द कोणता

( which word doesn't fit in the group )

हात पाय धडा

a)

हात

b)

पाय

c)

धडा

4.

४. चित्र बघून योग्य शब्द निवडा.

a)

बाळ

b)

बाल

c)

बाण

5.

५. चित्राचे नाव सांगा .

a)

पडवळ

b)

पपई

c)

फणस

6.

६. Aakash, read the lesson .

हेच वाक्य मराठीत कसे लिहाल?

a)

आकाश, बस बघ

b)

आकाश, धडा सजव

c)

आकाश, धडा वाच

7.

७.शब्दातील गाळलेले अक्षर भरा.

क----व------

a)

र त

b)

व र

c)

ल र

8.

८. उमा रमा जाजमावर -----------

a)

बस

b)

बसा

c)

बासा

9.

९.चित्राचे नाव काय ?

a)

मनगत

b)

मनगट

c)

गटमन

10.

१०. म + आ + स + आ

a)

मसा

b)

मासा

c)

मास