NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsअचूक पर्याय निवडा( घाटात घाट वरंधा घाट)
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
पावसाचे वेध लावणारा महिना कोणता?
a)
आषाढी
b)
श्रावण
c)
ज्येष्ठ
2.
बालपणी बेफाम होऊन म्हटलेलं गाणं कोणत
a)
येरे येरे पावसा
b)
ये ग ये ग सरी
c)
रिमझिम रिमझिम
3.
वरंधा घाटातील प्रवास या गाडीवर करण्यात मजा येते.
a)
चार चाकी
b)
दुचाकी
c)
आगगाडी
4.
जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज असलेला किल्ला कोणता?
a)
कोकण किल्ला
b)
सह्याद्री पर्वत
c)
कावळ्या किल्ला
5.
वरंधा घाटातील मंदिर कोणते?
a)
लक्ष्मीचे मंदिर
b)
साईबाबा चे मंदिर
c)
वाघजाई मंदिर
6.
वरंधा घाटातील राजेशाही खाना म्हणजे काय?
a)
मसालेदार पदार्थ
b)
चहा कॉफी
c)
गरम गरम भजी व बटाटे वडे
7.
आजी आजोबा कडून कोणत्या गोष्टी करायला शिकले?
a)
कागदी होड्या
b)
कागदी फुले
c)
मातीची भांडी
8.
पोटभर मार खाणे म्हणजे काय?
a)
भरपूर जेवण मिळणे
b)
खूप खाऊ मिळणे
c)
खूप मार मिळणे
9.
नजरेचे पारणे फिटणे म्हणजे काय?
a)
खूप आनंद होणे
b)
नजर चुकणे
c)
डोळे बंद करणे
10.
मोठे झाल्यावर कशाचे रंग उमगू लागतात?
a)
ढगांचे
b)
आकाशाचे
c)
इंद्रधनुष्याचे
Reset
