Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
आभाळाची आम्ही लेकरे असे कोणाबद्दल म्हटले आहे?
लोका बद्दल
शेतकर्याबद्दल
कष्टकर याबद्दल
कष्टकऱ्यांना कोणते एकच इमान माहित आहे?
मदत करणे
प्रयत्न करणे
घाम गाळणे
कष्टकऱ्यांची वस्ती कुठे असते?
शहरात
गावात
श्रम गंगेच्या तीरावर ती
कोटी कोटी हाताना कोण ओढणार आहे?
जगन्नाथ रथ
आगगाडी
बैलगाडी
माणुसकीचे नाते कसे असते?
ना तुटणारे
न बदलणारे
अभंग
आभाळाची आम्ही लेकरे कवी कोण?
राजन गवस
वसंत बापट
नंदू नाटेकर
घाम गाळणे म्हणजे काय?
कष्ट करणे
मजा करणे
आराम करणे
विधाता समानार्थी शब्द सांगा
परमेश्वर
राजा
मालक
जगन्नाथ रथ ओढणे म्हणजे काय ?
सहकार्याने काम करणे
देवाची पूजा करणे
आराधना करणे
अभंग काय असते ?
मैत्री
प्रेम
माणुसकीचे नाते
View all
10 questions
Cool Activity _मराठी_एकवचन - अनेकवचन
Worksheet
•
4th Grade - University
6 questions
marathi
7th - 8th Grade