NEW
Font size
Worksheetsविषय मराठी, वर्ग 6 वी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
भारतात प्रजासत्ताक दिन कधी साजरा होतो
26 जानेवारी
15 ऑगस्ट
1 मे
शाळेमध्ये कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार होते
जिल्हाधिकारी
तहसीलदार
मंत्री महोदय
देसाई सर कोणत्या वर्गाचे वर्गशिक्षक होते
आठवी
सहावी
सातवी
सर्वात अधिक चांगला कार्यक्रम सादर करणाऱ्या वर्गाला काय दिले जात असे
सोन्याचे तबक
चांदीची अंगठी
ढाल
कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी कोणती चाचणी घेतली जात असे
अभ्यासाची चाचणी
वेशभूषेची चाचणी
आवाजाची चाचणी
कोणाची पूर्वीपेक्षा अधिक प्रशंसा होऊ लागली
समूहगीत मध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची
क्रिकेट मध्ये सर्व भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची
कबड्डीमध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची
हुसेन कोणत्या क्लासला जात होता
इंग्रजीच्या
मराठीच्या
संगीताच्या
हुसेन व धैवत कोणत्या रागात गाणार होते
पारंपारिक रागात
शास्त्रीय रागात
आधुनिक रागात
धैवत हा हुसेन याचे समर्थन करीत काय म्हणाला
धैवत व हुसेन टॅलेंटेड आहेत
धैवत व हुसेन बुद्धिमान आहेत
धैवत व हुसेन चॅम्पियन आहेत
गीताचा नियमितपणे सराव केव्हा होत असे
दररोज सकाळी शाळा भरल्यानंतर
दररोज दुपारची सुट्टी झाल्यानंतर
दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर
