Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

माझा महाराष्ट्रःमाझा अभ्यास

Total questions: 22

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?

a)

१ मे १९६०

b)

१ मे१९६२

2.

आपली राजभाषा कोणती?

a)

हिंदी

b)

मराठी

3.

विदर्भात कोणती बोलीभाषा प्रचलित आहे?

a)

अहिराणी

b)

वर्‍हाडी

4.

खाणदेशात कोणती बोलीभाषा प्रचलित आहे?

a)

अहिराणी

b)

वर्‍हाडी

5.

खालील पैकी आदिवासी बोलीभाषा कोणत्या?

a)

अहिराणी,वर्‍हाडी,कोकणी

b)

गोरमाटी,कोलामी,कोरकू

6.

महाराष्ट्राची राजधानी कोणती?

a)

मुंबई

b)

नागपूर

7.

महाराष्ट्राची राजधानी कोणती?

a)

मुंबई

b)

नागपूर

8.

महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?

a)

नागपूर

b)

मुंबई

9.

प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती विभाग पडतात?

a)

पाच

b)

तीन

10.

आपल्या राज्यात उत्तर-दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय?

a)

सह्याद्री पर्वत

b)

हिमालय

11.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

a)

कृष्णा

b)

गोदावरी

12.

सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय म्हणतात?

a)

पठारी प्रदेश

b)

कोकण किनारपट्टीचा प्रदेश

13.

कोकण किनारपट्टीचा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे?

a)

अरबी समुद्र

b)

हिंदी महासागर

14.

महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?

a)

सातपूडा पर्वत

b)

निलगिरी पर्वत

15.

सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात

a)

कोकण

b)

महाराष्ट्र पठार

16.

महाराष्ट्रातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती?

a)

तापी नदी

b)

नर्मदा नदी

17.

सातपुडा पर्वतातील उंच शिखर कोणते?

a)

गुरूशिखर

b)

अस्तंभा

18.

सह्याद्री पर्वतातील उंच शिखर कोणते?

a)

अस्तंभा

b)

कळसूबाई

19.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?

a)

कळसूबाई

b)

अस्तंभा

20.

महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?

a)

अरबी समुद्र

b)

मृत समुद्र

21.

सह्याद्री पर्वताला काय म्हणतात?

a)

पूर्वघाट

b)

पश्चिमघाट

22.

महाराष्ट्राच्या अतिदक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते?

a)

तेरेखोल

b)

वैतरणा