Font size
Worksheetsइतिहासाची साधने
Total questions: 10
Worksheet time: 20mins
गटात न बसणारा शब्द ओळखा.
भूर्जपत्रे
मंदिरे
ग्रंथ
चित्रे
गटात न बसणारा शब्द ओळखा.
स्मारके
नाणी
लेणी
कथा
गटात न बसणारा शब्द ओळखा.
भौतिक साधने
लिखित साधने
अलिखित साधने
मौखिक साधने
दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात?
भूर्जपत्रे
शिलालेख
ताम्रपट
बखर
प्राचीन नाण्यांवरून काय समजत नाही?
राज्यकर्ते कोण होते
धार्मिक संकल्पना
भाषाव्यवहार
लोकजीवन
इतिहास या शब्दाचा अर्थ काय?
असे का घडले ?
असे घडले.
भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती.
मध्ययुगाचा कालावधी
रिकामी जागा भरा.
मौखिक साधनातून आपल्याला ------- चे विविध पैलू समजतात.
लोकजीवन
सामाजिक स्थिती
राजकीय घडामोडी
वेशभूषा
चुकीचे विधान ओळखा.
व्यक्ती ,समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
भौतिक साधनांवरून आपल्याला वास्तुकलेची प्रगती समजते.
तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना 'ताम्रपट' म्हणतात
लिखित साधनांवरून आपल्याला धातूशास्त्राची प्रगती समजते.
भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे------होय.
तवारीख
बखर
इतिहास
इतिहासाची साधने
पेशव्यांच्या नाण्यांवर ------ भाषेचा वापर होत असे.
अरेबिक
मोडी
संस्कृत
मराठी
