Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

उंदीरमामा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१) उंदीर बाप्पाजवळ कसा बसून असतो ?

a)

उदास

b)

रागाने

c)

शांत

2.

२) घरातल्या सगळ्यांना कामाला कोण लावतो ?

a)

उंदीरमामी

b)

उंदीरमामा

c)

उंदीरकाका

3.

३) उंदीर काय काय कुरतडून ठेवतो ?

a)

वायरी , कपडे

b)

वायरी , कपडे , पुस्तके

c)

कपडे , पुस्तके

4.

४) उंदीर कोणाला घरी घेऊन येतो ?

a)

बाप्पाला

b)

देवाला

c)

कृष्णाला

5.

mouse

a)

माउस

b)

उंदीर

c)

मूषक

6.

Lord Ganesha

a)

आप्पा

b)

गप्पा

c)

बाप्पा

7.

Quiet

a)

शांत ,

b)

दुखी

c)

आनंद

8.

To move about wildly

a)

गोंधळ घालणे

b)

धुडगूस घालणे

c)

नाकीनऊ आणणे

9.

To nip

a)

कुडुताडणे

b)

कुडुतोडने

c)

कुरतडणे

10.

Joy , Thrill

a)

मारामारी

b)

खुमारो

c)

दुपारी