Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
खालील शब्दांचे अनेकवचन दिलेल्या पर्यायांमधून शोधा
१. मुंगी
मूंगे
मुंग्या
मुंगी
२. मुलगी
मुलगी
मुलगे
मुली
३. फुलपाखरू
फुलपाखरे
फुलपाखरू
फुलपाखऱ्या
४. अंडे
अंडे
अंडी
अंड्या
५. घरटे
घरटे
घरटी
घरट्या
६. चिमणी
चिमण्या
चिमणे
चिमणी
७. झाड
झाड
झाडी
झाडे
८. हत्ती
हत्ती
हत्या
हत्ते
९. गोष्ट
गोष्ट
गोष्टी
गोष्टे
१०. धडा
धडे
धडा
धडी