NEW
Font size
Worksheetsबाबांचं पत्र
Total questions: 15
Worksheet time: 8mins
बाबांना पत्र पाठवायला उशीर झाला कारण...
बाबा बाहेरगावी गेले होते
बाबा कामात व्यस्त होते
बाबांना लिहिता येत नव्हते
वरीलपैकी एकही नाही
चुकीचे वाक्य निवडा
आपण खूप खूप मजा करू
तू गोष्टी छान सांगतेस
उन्हाळ्यात मी गावी येणार आहे
सर्व वाक्ये बरोबर आहेत
वैष्णवीला कशाची आवड होती?
चित्रकलेची
कथाकथन
नृत्य
वरील सर्व
गणित विषय कधी लाडका होईल?
त्याचा सराव केल्याने
त्यातील संकल्पना समजून घेतल्याने
क्रिया व संबोध समजून घेतल्याने
वरील सर्व
बाबा वैष्णवीला आणणारा खाऊ
पुस्तके
फराळ
गोष्टींची पुस्तके
अभ्यासाची व गोष्टीची पुस्तके
वैष्णवी निराश झाली होती कारण...
तिला कमी गुण मिळाले होते
तिला परीक्षेत कमी गुण मिळाले होते
तिला सहामाही चा गणिताचा पेपर अवघड गेला होता
तिला गणितात कमी गुण मिळाले होते
सुंदर चा विरुद्धार्थी शब्द आहे..
असुंदर
कुरूप
सुरुप
वाईट
बाबा आणि वैष्णवी काय मजा करणार आहेत?
किल्ले बांधणार,फराळ करणार
फिरायला जाणार,फराळ करणार
किल्ल्यावर फिरायला जाणार, फराळ करणार
नुसता आराम करणार
बाबांनी पत्रातून दिलेला मोलाचा संदेश कोणता ?
गणिताचा अभ्यास केलाच पाहिजे
परीक्षेत गुण व श्रेणीच खूप महत्वाच्या असतात
प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे
सगळ्या विषयांचा अभ्यास केलाच पाहिजे
विपरीत म्हणजे..
वाईट
विलक्षण
विचित्र
अपरित
दूरध्वनी ला इंग्रजीत म्हटलं जातं..
मोबाईल
टेलिफोन
सेलफोन
मोबाईल, टेलिफोन
अनेकवचन करा - श्रेणी
श्रेण्या
श्रेणीज
श्रेणी
वरीलपैकी एकही नाही.
अपयशी चा विरुद्धार्थी शब्द असेल..
यश
यशस्वी
सुयश
अयशस्वी
संधी शब्दाचे लिंग कोणते असेल?
पुल्लिंग
नपुसकलिंगी
स्त्रीलिंग
संधी शब्दाला लिंग नसते
बाबांनी कशाशी मैत्री करायला सांगितली आहे?
गणित
अभ्यास
आंतरिक गुण
गोष्टीची पुस्तके
