wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सुक्ष्मजीव

Total questions: 11

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

यीस्ट हे किण्व कशाच्या उत्पादनात वापरतात

a)

साखर

b)

अल्कोहोल

c)

आम्ल

d)

कार्बन डायॉक्साईड वायू

2.

विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके कोणकोणती आहेत

a)

अँपिसिलिंन

b)

अँमाक्सिसिलिंन

c)

टेट्रासायकलिंन

d)

जेनटा मायसिन

3.

मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक कोणकोणती आहेत

a)

पेनिसिलिन

b)

जेंटामायसि न

c)

ऐरिथ्रोमायसिन

d)

अम्पिसिलीन

4.

पहिले प्रतिजैविक पेनिसिलिन हे कशापासून बनवले आहे

a)

जिवाणू

b)

विषाणू

c)

कवक

d)

आदीजीव

5.

कोणाच्या मदतीने पाव जाळीदार बनतो

a)

यीस्ट पेशी

b)

लॅक्टोबसिलाय जिवाणू

c)

रायझोबियम जीवाणू

d)

पेनिसिलिन

6.

किण्वन प्रक्रियेत काय घडते

a)

C02 वायू मुक्त होतो

b)

साखर रूपांतर होते

c)

अल्कोहोल बनते

d)

वरीलप्रमाणे काहीच नाही

7.

जमिनीची सुपीकता कोणते सुक्ष्मजीव वाढवतात

a)

रायझोबियम

b)

यीस्ट

c)

लॅक्टोबसिलाय

d)

कवक

8.

उपद्रवी सूक्ष्मजीव कोणकोणते ते निवडा

a)

क्लॉ स्त्री दि य म

b)

रायझोबियम

c)

पेनिसिलिन

d)

बुरशी

9.

दही आंबट चवीचे कोणत्या आम्लमुळे होते

a)

लॅक्टिक आम्ल

b)

असिटीक आम्ल

c)

युरिक आम्ल

d)

हैड्रोक्लोरिक आम्ल

10.

अन्न विष बाधा मध्ये कोणती रसायने तयार होतात

a)

माय को टॉक्सिन

b)

लयकॉटॉक्सिन

c)

आयकोटॉक्सिन

d)

क्रोनाटॉक्सिन

11.

किण्वन प्रक्रियेत काय घडते

a)

C02 वायू मुक्त होतो

b)

साखर रूपांतर होते

c)

अल्कोहोल बनते

d)

वरीलप्रमाणे काहीच नाही