wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

test-1 6th

Total questions: 20

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

विजा केव्हा चमकल्या ?

a)

सकाळी

b)

रात्री

c)

ऐन दुपारी

2.

पाऊसआल्यामुळे आजोबांनी काय केले ?

a)

रेनकोट काढला

b)

छत्री शिवली

c)

पाणी काढले

3.

सुगरण पक्षी कश्यापासून घरटे बनवतो ?

a)

मोठ्या काड्या

b)

जाड काड्या

c)

बारीक़ ,चिवट काड्या

4.

सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो ?

a)

आंब्याच्या झाडावर

b)

वडाच्या झाडावर

c)

निम्बाच्या फांदीवर

5.

सुटलेला वारा कसा होता ?

a)

अवखळ

b)

कड़क

c)

भणाण

6.

पाऊसामुळे आईचे कोणते नुकसान झाले ?

a)

पापड़ भिजले

b)

कपडे भिजले

c)

धान्य भिजले

7.

सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता ?

a)

कुटुंबवत्सल , कष्टाळुवृत्ती

b)

उंच उड़णे ,कीड़ा पकड़णे

c)

काड्या शोधणे , चिव चिव करणे

8.

वाखाणणे ......या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा .

a)

स्तुती करणे

b)

टिकून राहणे

c)

बरोबरी करणे

9.

वचन बदला .......... गाय

a)

गाई

b)

गायी

c)

गाइ

10.

वचन बदला ..........वह्या

a)

वही

b)

वहि

c)

वहइ

11.

कवितेत 'गिल्ला' या शब्दाचे शेवट समान असलेले अक्षर कोणते ?

a)

किल्ला

b)

ढिल्ला

c)

आला

12.

कवितेत 'कुट्टी' या शब्द सारखा दूसरा कोणता शब्द आहे ?

a)

सुट्टी

b)

छुट्टी

c)

मुठ्ठी

13.

खालील पैकी सुगरण पक्ष्याचे विशेषण कोण कोणते ते सांगा .

a)

चिकाटी

b)

आळशी

c)

कष्टाळु

d)

जबाबदार

e)

झोपाळु

14.

'सर येणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा .

a)

बरोबरी करणे

b)

स्तुती करणे

c)

टिकून राहणे

15.

कसब ....शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

a)

कौशल्य

b)

सुंदर

c)

अद्भूत

16.

'चडफड़' ....शब्दाचा अर्थ सांगा.

a)

चिरफाड

b)

चिड

c)

गोंधळ

17.

विरुधार्थी शब्द सांगा...........'मजबूत x

a)

पक्के

b)

कमजोर

c)

सच्चे

18.

उशीर x ..........

a)

जल्दी

b)

लवकर

c)

हळु

19.

लिंग बदला. गुरूजी =

a)

बाई

b)

शिक्षिका

c)

महिला

20.

लिंग बदला. ............. आजी

a)

आजोबा

b)

मोठे बाबा

c)

काका