Worksheetsपर्यटन
Total questions: 10
Worksheet time: 2mins
आपल्या देशात पर्यटनाची परंपरा ------ काळापासून चालू आहे.
मध्ययुगीन
अर्वाचीन
प्राचीन
------ यांनी भारतातील अनेव्क प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख आहे.
युआन श्वंग
गौतम बुद्ध
सम्राट अशोक
मध्ययुगात ----- भ्रमण करत होते. (३ पर्याय )
संत एकनाथ
संत तुकाराम
गुरु नानकदेव
संत नामदेव
जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवाशी ------- होय.
बेन्जामिन तुदेला
मार्को पोलो
इब्न बतुता
----- ने चीनची ओळख जगाला करून दिली.
मार्को पोलो
इब्न बतुता
तुदेला
गेरहार्ट मार्केतर हा --- म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रवाशी
नकाशा आरेखक
शोधक
एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास करायचा नाही असे धोरण ----- याचे होते.
इब्न बतुता
गेरहार्ट
संत रामदास
चीनी प्रवाशी ----- भारतात आला.
चेंग हुई
त्सेंग मून
युआन श्वांग
----- याने रेल्वे सहल आयोजित केली.
मार्को पोलो
थोमस कुक
इब्न बतुता
------ आणि ------ हेही सतत भ्रमण करत असत.
जैन मुनी
जैन मुनी आणि साधू
साधू
