NEW
Font size
Worksheets6 वी.पाठ11 हन्संम बनण्याचा उपाय
Total questions: 10
Worksheet time: 5mins
सर्वजण ताज्या टोमॅटो प्रमाणे आहेत. या वाक्यातील विशेषण ओळखा.
सर्वजण
ताज्या
टोमॅटो प्रमाणे
दिपकच्या आईला का आनंद झाला.
मुलाला चांगले बोलता येते
मुलाला थोडे थोडे इंग्रजी शब्द येतात
मुलाला सायकल चालवता येते
चित्रकला स्पर्धेमध्ये दिपकने कोणते चित्र काढले.
मिकी माऊसचे
टोपलीत सजवलेल्या भाज्यांचे
मोटर गाड्यांची
मेहुलने दिपकला काय दिले.
सुवासिक खोडरबर दिले
परदेशी कंपास पेटी दिली
चांगला भारी पेन दिला
दीपकने मधल्या सुट्टीत काय केले.
वर्ग शिक्षिकेला भेटून सर्व हकीकत सांगितली
वर्ग शिक्षिकेला भेटून सर्व गृहपाठ दिले
वर्ग शिक्षिकेला भेटून सर्व विद्यार्थ्यांची नावे दिली
दीपक छोटा आरशात आपला ------ न्याहाळू लागला रिकामी जागा भरा
हात
डोके
चेहरा
आईने हँन्सम बनण्याचा कोणता उपाय दीपकला सांगितले.
कधीही खरे बोलू नकोस आणि कधीही चांगले वागू नकोस
कधीही खोटे बोलू नकोस आणि कधीही चुकीचे वागू नकोस
कधीही चांगले खाऊ नकोस कधीही वाईट बोलू नकोस
आई मला हँन्संम कसं बनता येईल?कोण कोणास म्हणाले
आई दीपकला म्हणाली
दीपक आईला म्हणाला
मेहुल दीपक ला म्हणाला
अरेच्चा! पण आज माझा वाढदिवस कुठंय
दीपक मेहुलला म्हणाला
आई दीपकला म्हणाली
दीपक आईला म्हणाला
निस्तेज या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
तेज असलेला
तेज नसलेला
आनंदी असलेला
