wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पर्यटन प्रकार

Total questions: 10

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

------- यांनी आपल्या वैयक्तिक गंगाजलीतून लोकोपयोगी कामे केली आहेत.

a)

महात्मा गांधी

b)

अहल्याबाई होळकर

c)

विनोबा भावे

2.

भारतात मुबलक ---- उपलब्ध असतो.

a)

प्रकाश

b)

पाणी

c)

सूर्यप्रकाश

3.

भारतातील ---- सेवा स्वस्त व दर्जेदार आहेत.

a)

प्रवास

b)

वैद्यकीय

c)

शैक्षणिक

4.

-------- साठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

a)

योगासाठी

b)

औषधे

c)

योगशिक्षण व आयुर्वेदिक उपचार

5.

------- या देशाने शेताच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

a)

इंग्लंड

b)

इस्त्राईल

c)

भारत

6.

----- हा विसाव्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे.

a)

क्रीडा पर्यटन

b)

शैक्षणिक पर्यटन

c)

ऐतिहासिक पर्यटन

7.

जागतिक पातळीवर ----- सारखे क्रीडा प्रकार आहेत.

a)

ऑलिम्पिक

b)

महाराष्ट्र केसरी

c)

विम्बल्डन

d)

हिमालयीन कार

8.

माणूस ---- साठी कारणे शोधत असतो.

a)

फिरणे

b)

पर्यटन

c)

खेळणे

9.

जगभरातील ----- साठी लोक ठिकठिकाणी जातात.

a)

संमेलने

b)

फिल्म फेस्टिवल्स

c)

प्रदर्शने

d)

फिल्म

10.

महाराष्ट्रातील ------- रसिकही साहित्य समेलनासाठी जातात.

a)

खेळाडू

b)

साहित्य

c)

धार्मिक