Worksheets1Std Marathi Revision Assessment PT-2 Exam
Total questions: 25
Worksheet time: 13mins
प्रश्न. खालील रिकाम्या जागा योग्य तो पर्याय निवडून पूर्ण करा .
• ग घ --------- छ ज
i) क
ii) घ
iii) च
प्रश्न. खालील रिकाम्या जागा योग्य तो पर्याय निवडून पूर्ण करा .
• ट ठ ड ---------- ण
i) ध
ii) ग
iii) ढ
प्रश्न. खालील रिकाम्या जागा योग्य तो पर्याय निवडून पूर्ण करा .
• त -------- द ध
i) थ
ii) घ
iii) द
प्रश्न. खालील रिकाम्या जागा योग्य तो पर्याय निवडून पूर्ण करा .
• ख --------- घ च
i) झ
ii) ध
iii) ग
प्रश्न. खालील रिकाम्या जागा योग्य तो पर्याय निवडून पूर्ण करा .
• झ ------- ठ ड ढ
i) क
ii) ट
iii) द
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
1) झगा
A) Run
B) Frock
C ) Cover
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• गवत
A) Grass
B) Light
C) Medicine
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• तलवार
A)Pineapple
B) Stamp
C) Sword
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• नकाशा
A) River
B) Anvil
C)Map
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• थाळी
A) Stream
B) Plate
C) Eggs
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• इमारत -
i) House
ii) Boat
iii) Building
प्रश्न.दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• आई -
i) Father
ii) Mother
iii) Sister
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• कमळ -
i) Lili
ii) Lotus
iii) Sunflower
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• जहाज -
i) Bus
ii) Car
iii) Ship
प्रश्न. दिलेल्या मराठी शब्दांचे इंग्रजीमधील शब्द लिहा.
• झाड -
i) Plant
ii) Grass
iii) Tree
प्रश्न. दिलेले इंग्रजी मधील अंक मराठीमध्ये लिहा.
• 19
i) १८
ii) १९
iii) ३९
प्रश्न. दिलेले चित्र बघा व त्या समोर त्याचे मराठीतील नाव लिहा .
i) बदक
ii) कावळा
iii) मोर
प्रश्न. दिलेले चित्र बघा व त्या समोर त्याचे मराठीतील नाव लिहा .
i) काठी
ii) तलवार
iii) चाकू
प्रश्न. दिलेले चित्र बघा व त्या समोर त्याचे मराठीतील नाव लिहा .
i) डबा
ii) तलवार
iii) टपालपेटी
प्रश्न. दिलेले चित्र बघा व त्या समोर त्याचे मराठीतील नाव लिहा .
i) डबा
ii) चमचा
iii) थाळी
प्रश्न. दिलेले चित्र बघा व त्या समोर त्याचे मराठीतील नाव लिहा .
i) घर
ii) दरवाजा
iii) धरण
प्रश्न. दिलेले इंग्रजी मधील अंक मराठीमध्ये लिहा.
• 20
i) ४६
ii) ३७
iii) २०
प्रश्न. दिलेले इंग्रजी मधील अंक मराठीमध्ये लिहा.
• 10
i) १०
ii) २०
iii) ३०
प्रश्न. दिलेले इंग्रजी मधील अंक मराठीमध्ये लिहा.
• 13
i) १६
ii) १३
iii) २३
प्रश्न. दिलेले इंग्रजी मधील अंक मराठीमध्ये लिहा.
• 8
i) ८
ii) ६
iii) १८