Font size
S
M
L
XL
Worksheetsपक्षी झाले रंगीत
Total questions: 8
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
जादूगाराकडे काय होते?
a)
जादूची पेटी
b)
जादूचे रंग
c)
जादूचा बटवा
d)
यापैकी काही नाही
2.
कावळ्याला कोणी रंगवले?
a)
जादूगाराने
b)
मोराने
c)
बगळ्याने
d)
स्वतः कावळ्याने
3.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा.
कावळा ----- काळा दिसत होता.
(a)
4.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. (Choose the appropriate word and complete the given sentence)
'मी तुम्हाला ------ रंगांनी रंगवेन'.
(a)
5.
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. (Identify synonyms of the word)
कावळा
a)
बक
b)
पोपट
c)
काक
d)
चिमणी
6.
दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
(Identify the antonyms of the word.)
लवकर
a)
जलद
b)
घाई
c)
पटकन
d)
उशिरा
7.
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. (Identify the gender of the given word)
जादूगार
a)
पुल्लिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुंसकलिंग
d)
इतर
8.
दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा.
चिमणी
a)
स्त्रीलिंग
b)
पुल्लिंग
c)
नपुंसकलिंग
d)
इतर
Reset
