wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

गिर्यारोहणाचा अनुभव

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

ईशानला कंटाळा न आलेल्या व गोडी वाटणारी गोष्ट कोणती ?

a)

व्हिडिओ गेम

b)

रोमांचक कथा

c)

क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन

d)

गिर्यारोहण

2.

कोणत्या गोष्टी ईशान आणि त्याच्या साथीदारांना साद घालत होत्या?

a)

विशालकाय खडक,

b)

हिरव्यागार घाटी

c)

सर्व

d)

आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड,

3.

गंगोत्रीवर भीषण हाहाकार का माजला होता?

a)

‘बिस्किटांचा एक पुडा शंभर रुपयांना मिळाल्यामुळे

b)

ढग अकस्मात फुटल्यामुळे

c)

रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागल्यामुळे

d)

लोक देवदारच्या झाडात अडकल्यामुळे

4.

दुकानदारांनी ईशान व त्याच्या मित्रांना खाण्यासाठी आणि रात्रभर मुक्कामासाठी किती पैसे मागितले

a)

जेवणासाठी सतरा हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपय

b)

जेवणासाठी दहा हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपय

c)

जेवणासाठी दहा हजार आणि खोलीचे भाडे सतरा हजार रुपय

d)

जेवणासाठी एक हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपय

5.

ईशाननेआपल्याबरोबर कोणते तंबू आणले होते

a)

प्लास्टिकचे

b)

कपड्याचे

c)

लोकरीचे

d)

नायलॉनचे

6.

हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ‘कोणता अभियान’ सुरूही केले होते?

a)

बचाव अभियान

b)

भागो अभियान

c)

रुको अभियान

d)

संभालो अभियान

7.

हेलिकॉप्टरला संकेत देण्यासाठी ईशान नि काय केले?

a)

बूट काढले

b)

सूर काढला

c)

धूर केला

d)

इशारा केला

8.

मुलांना वीरपदक मिळावे म्हणून कोणाकडे शिफारस केली.

a)

प्रधानमंत्री कडे

b)

मुख्यमंत्री कडे

c)

मंत्री कडे

d)

राष्ट्रपतीकडे

9.

ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले, तेव्हा ते फार खूश झाले होते.(उभयान्वयी अव्यय शोधा)

a)

ईशान

b)

पहाडावर

c)

तेव्हा

d)

साथीदार

10.

त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होत(शब्दयोगी अव्यय शोधा)

a)

गिर्यारोहण

b)

काढण्याचे

c)

पहाडावरून

d)

प्रशिक्षण

11.

दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला.(क्रिया विशेषण ओळखा)

a)

रुक्ष

b)

काहीशा

c)

स्वरात

d)

दुकानदार

12.

ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते; परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते.(उभयान्वयी अव्यय शोधा)

a)

येथे

b)

त्यांना

c)

परंतु

d)

होते

13.

अबब बिस्किट पुड्याची किंमत शंभर रुपये (केवल प्रयोगी अव्यय शोधा)

a)

अबब

b)

किंमत

c)

शंभर

d)

रुपये

14.

बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले हाेते.(शब्दयोगी अव्यय शोधा)

a)

आणि

b)

प्रवाहाबरोबर

c)

वेगवान

d)

हाेते.

15.

बापरे ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते. (केवल प्रयोगी अव्यय )

a)

दृश्य

b)

घर

c)

काळजाला

d)

बापरे