NEW
Font size
WorksheetsMCQ on mill J S
Total questions: 11
Worksheet time: 3mins
खालीलपैकी कोणास उपयोगिता वादाचे जनक म्हटले जाते?
कार्ल मार्क्स
ॲरिस्टॉटल
जेरेमी बेंथम
प्लेटो
जॉन स्टुअर्ट मिल कोणत्या कंपनीत नोकरी करत होता?
ईस्ट इंडिया कंपनी
वेस्ट इंडिया कंपनी
नोर्थ इंडिया कंपनी
यापैकी नाही
ऑन लिबर्टी हा ग्रंथ कोणी लिहिला??
रुसो
जेरेमी बेंथम
जेम्स मिल
जॉन स्टुअर्ट मिल
जेरेमी बेंथम यांनी सुखाचे आणि दुःखाचे किती प्रकार मांडले?
14 प्रकारचे सुख आणि 12 प्रकारचे दुःख
दहा प्रकारचे सुख आणि दहा प्रकारचे दुःख
आठ प्रकारचे सुख आणि पाच प्रकारचे दुःख
पंधरा प्रकारचे सुख आणि दहा प्रकारचे दुःख
मिलने मानवि क्रियांचे किती प्रकारात विभाजन केले?
दोन
तीन
चार
5
प्रातिनिधिक लोकशाही संबंधीचे विचार मिळण कोणत्या पुस्तकात मांडले आहेत?
ऑन लिबर्टी
ऑन रेलिजन
फोन सब्जेक्शन वुमन
आन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट
मतदारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता असावी असे खालील पैकी कोणी सुचविले?
कार्ल मार्क्स
जेरेमी बेंथम
जॉन स्टुअर्ट मिल
निकोलो मेथी याव
जॉन स्टुअर्ट मिल ने कोणत्या प्रकारच्या सभाग्रहात चे समर्थन केले?
एक ग्रही सभाग्रह
द्विग्रही सभाग्रह
यापैकी नाही
जॉन स्टुअर्ट मिल ने पमाणशीर प्रतिनिधित्व ची पद्धत का सुचवली
अल्पसंख्यांकांच्या मताला महत्त्व मिळावे म्हणून
बहुसंख्याकांच्या मताला महत्त्व मिळावे म्हणून
स्त्रियांच्या मताला महत्त्व मिळावे म्हणून
यापैकी नाही
मतदारांसाठी शिक्षण आणि संपत्तीची अट कणी सुचवली?
जॉन स्टुअर्ट मिल
जेम्स मिल
जेरेमी बेंथम
ॲरिस्टॉटल
जॉन स्टुअर्ट मिल कोणत्या कंपनीत नोकरी करत होता?
ईस्ट इंडिया कंपनी
वेस्ट इंडिया कंपनी
नोर्थ इंडिया कंपनी
यापैकी नाही
