NEW
Font size
Worksheetsउर्जाशक्तीचा जागर - मराठी
Total questions: 20
Worksheet time: 10mins
लेखकाच्या जीवनात आईचे स्थान
फक्त शिक्षक
मेहनती आईच नव्हे तर शिक्षक
केवळ शिक्षकच नव्हे तर सर्वस्व
वरील सर्व
शाळेत कसा जाऊ ? असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे
लेखक माशेलकर
लेखकाची आई
लेखकाचे मामा
लेखकाचे शिक्षक
यांचं नाव डॉ. रघुनाथ माशेलकर आहे.
पण तोपर्यंत ______ त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते.
गोरेगावतील
मुंबईतील
गिरगावातील
गोव्यातील
सहसंबंध ओळखा
अपुरी : जागा : : पूरक : _____
शिक्षण
माशेल
वातावरण
शाळा
समानार्थी शब्द सांगा.
'शिरकाव'
पूरक
प्रवेश
प्रकार
कठीण
कारण सांगा.
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊस मध्ये काम मिळाले नाही ;
तिथे एक ही जागा उपलब्ध नव्हती.
तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यानाच काम दिलं जाई.
तिथे फक्त तरुण व्यक्तींनाच काम करण्याची संधी मिळत असे.
लेखकाचे मुंबईतील घराचे नाव
मालती निवास
माशेल चाळ
गोरेगाव निवास
पुढील दिलेले विरामचिन्ह ओळखा.
;
अपूर्ण विराम
अर्धविराम
अवतरण चिन्ह
स्वल्पविराम
अचूक शब्द ओळखा.
नियमीत
नियमित
नीयमीत
नीयमित
आज्ञार्थी वाक्य ओळखा.
रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत
रांगेत उभी रहा, तशीच ताटकळत
तशीच ताटकळत रांगेत उभी राहिली होती काय?
लेखकाच्या आईला मदतीला धावून आलेली.
माऊली
मामा
शिक्षक
चाळीतील एक व्यक्ती
याच हायस्कुलमध्ये मला भावे सर भेटले .
* वरील दिलेल्या वाक्यात 'सर' या शब्दाचा लिंग बदला.
शिक्षक
मॅडम
त्यांना
तिने
भावे सरांची शिकावण्यातील वैशिष्ट्ये
विज्ञान समजत
विषय खोलवर सांगत
विषयाची गोडी लावत
वरील सर्व
'भूषण' या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थाचे पर्याय ओळखा.
दागिना,शोभा
आदर्श,लक्षण
कटाक्ष, नगद
शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
अचूक गुणकारी
रामबाण
गुणवान
गुणवंत
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
'झोकून देने'
पूर्णपणे सहभागी होणे
सहमत होणे
निःशंक राहणे
लेखकाच्या आईचे वर्णन केलेली परिस्थिती
मेहनती असणारी
कष्टाळू आई
दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित
वरील सर्व
लेखकाचे मूळ गाव माशेल या ठिकाणचे
उत्तर गिरगाव
गोरेगाव
दक्षिण गोवा
'घाईगडबड' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
निवांतपण
गोंधळ
निरावता
मनशांती
