wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Gamtidar Patra

Total questions: 19

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

 मायाने दार उघडल्यावर दारात कोण होतं

a)

दूधवाला

b)

पोस्टमन

c)

रेश्मा

2.

पत्र कोणी पाठवले ?

a)

आजी

b)

मामा

c)

काका

3.

रेशमाने पत्र कुठे धरले ?

a)

मेणबत्तीवर

b)

झाडावर

c)

जमिनीवर

4.

' गमतीदार ' चा समानार्थी शब्द

a)

मजेशीर

b)

जादूचे

c)

रागाचे

5.

पत्र कोणाला पाठवले

a)

रेश्मा

b)

माया

c)

पोस्टमन

6.

वाक्य पूर्ण झाल्यावर काय वापरतात ?

a)

स्वल्पविराम

b)

प्रष्ण चिन्ह

c)

पूर्णविराम

7.

एका वाक्यात अनेक संज्ञा आल्यास काय वापरतात ?

a)

स्वल्पविराम

b)

प्रष्ण चिन्ह

c)

पूर्णविराम

8.

प्रश्न लिहासाठी काय वापरतात ?

a)

स्वल्पविराम

b)

प्रष्ण चिन्ह

c)

पूर्णविराम

9.

कोरे पत्र पाहून आश्चर्य कोणाला वाटले ?

a)

माया

b)

रेश्मा

c)

काका

10.

कोरे पत्र वाचण्याची युक्ती कोणाला सुचली ?

a)

काका

b)

माया

c)

रेश्मा

11.

' _____________ पोस्टमन काका ' मायाने पोस्टमन काकाचे आभार मानले.

a)

नमस्कार

b)

धन्यवाद

c)

बाय

12.

' अग,काकांनी __________ पत्र पाठवल'.

a)

लिहून

b)

कोरं

c)

बनवून

13.

रेशमा ____________च्या ज्योतीवर पत्र धरू लागली .

a)

मेणबत्ती

b)

दिवा

c)

अगरबत्तीवर

14.

ज्योतिची ___________ त्या पत्राला मिळाली .

a)

गरम पणा

b)

थंडपणा

c)

उष्णता

15.

' कोरा कागद ' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा .

a)

काही न लिहिलेला

b)

घडी केलेला

c)

फाटलेला

16.

'नवल 'या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा .

a)

विशेष

b)

आश्चर्य

17.

'गुपित 'या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा .

a)

रहस्य

b)

गमतीदार

c)

मजेशीर

18.

'आनंद 'या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द शोधा .

a)

परमानंद

b)

दु:ख

c)

सुखी

19.

'जळणे'या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द शोधा .

a)

विझणे

b)

लावणे