Worksheets9 वी पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण
तो नुकताच शिकायला आला होता
त्याला वाद्य वाजवता येत नव्हते
नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण
12 वर्षाचा मुलगा शांतपणे वाजवत होता
ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता
मात्रेचा ही फरक न करता शिरीष गात होता
शिरीषचा स्वभाव वैशिष्ट्ये आकृतीबंध पूर्ण करा.
धीटपणा, आत्मविश्वास ,दांडगी आकलनशक्ती, ध्येयवेडी वृत्ती
भित्रेपणा, आत्मविश्वास कमी, लक्ष्यहिन
गैरहजर, कुरूप, निंदाखोर
सुंदर या शब्दाला खालील सहसंबंध ओळखून जोडी लावा.
भित्रा
निंदा
कुरूप
परिणाम- शिरीषला वारंवार खेद वाटायचा या वाक्यातील घटना लिहा.
नानांना काहीच ऐकू यायचे नाही
त्याच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव होता
त्याचे वडील शिकवणी वर्गाला स्वतः हजर राहत होते
वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे (लक्षपूर्वक ऐकले )पाहिजे. कंसातील शब्दाला योग्य वाक्यप्रचार शोधून लिहा
मनात चलबिचल होणे
अगतिक होणे
जीवाचे चे कान करून ऐकणे
हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला हा अलंकार कोणता
उत्प्रेक्षा अलंकार
उपमा अलंकार
रूपक अलंकार
सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी. या वाक्यात समान धर्म कोणता शब्द दर्शवितो
तुझा
पावसाळी नभ
सावळा रंग
आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच या वाक्यातील उपमेय कोणते आहे
आई
सागर
जणू
बेटा मी ऐकतो आहे या पाठाचे लेखक कोण आहेत.
प्रबोधनकार ठाकरे
वसंत अवसरे
व .पु. काळे
