wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Mcq on PLATO

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

नगर राज्य म्हणजे कोणाच्या जीवनाचा विचारसरणीचा मार्ग होता?

a)

युरोपियन लोक

b)

अमेरिकन लोक

c)

ब्रिटिश लोक

d)

ग्रीक लोक

2.

ग्रीक तत्त्वज्ञानात खालीलपैकी कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व होते?

a)

स्वातंत्र्य

b)

समता

c)

न्याय

d)

बंधुता

3.

राजकारणाला नीतिमत्तेचे अधिष्ठान असावे असे तरूणांमध्ये सांगणाऱ्या कोणत्या विचारवंताला ग्रीक राजकारण्यांनी देहदंड दिला?

a)

प्लेटो

b)

साक्रेटीस

c)

जॉर्जिया

d)

ॲरिस्टॉटल

4.

ज्ञान हाच सद्गुन हे कोणाच्या सिद्धांताचे सूत्र होते?

a)

साक्रेटीस

b)

प्लेटो

c)

ॲरिस्टॉटल

d)

पायथागोरस

5.

तत्त्वज्ञ शासन किंवा तत्वज्ञ राज्य करता ही संकल्पना कोणी मांडली?

a)

साक्रेटीस

b)

प्लेटो

c)

मेकी यावली

d)

अरिस्टॉटल

6.

न्यायाचा परंपरावादी सिद्धांत कोणी मांडला?

a)

सिफॉलस पोली मार्क्स या पिता-पुत्रांनी

b)

प्लेटो

c)

साक्रेटीस

d)

अरिस्टोटल

7.

प्लेटोचा साम्यवाद खालीलपैकी कोणाला लागू नव्हता?

a)

राज्यकर्ता वर्ग

b)

सैनिक वर्ग

c)

उत्पादक वर्ग

d)

यापैकी नाही

8.

प्लेटोच्या शिक्षणाचे किती टप्पे होते?

a)

चार

b)

2

c)

तीन

d)

पार

9.

प्लेटोच्या शिक्षण पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य नव्हते?

a)

स्त्री-पुरुषांना समान शिक्षण

b)

राज्य नियंत्रणामध्ये सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण

c)

व्यवसाय शिक्षण

d)

वयाची सांगड न घालणारे शिक्षण

10.

प्लेटो ने आदर्श राज्याची लोकसंख्या किती असावी असे सांगितले?

a)

4040

b)

5040

c)

10000

d)

6040