wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

भेटीलागी जीवा

Total questions: 10

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

जीव : आस :: वाट : ______ सहसंबंध ओळखा .

a)

रात्रं दिवस

b)

विठ्ठलाची

c)

पाहे

2.

वाट पाहे _________ माऊलीची .

a)

दारी

b)

आई

c)

उरी

d)

विठाई

3.

क्षुधा. या शब्दाचा पर्यायी वाची शब्द सांगा .

a)

वाट

b)

भूक

c)

उरी

d)

माऊली

4.

आस लागणे म्हणजे _________ .

a)

घाई होणे

b)

तहान लागणे

c)

उत्कंठा वाढणे

d)

ध्यास लागणे

5.

शोक करणारा - __________

( कोण ते लिहा )

a)

तुकाराम महाराज

b)

विठ्ठल

c)

भुकेलिया बाळ

d)

मुलगी

6.

'आसावणे ' या शब्दाचा अर्थ सांगा .

a)

आतुर होणे

b)

निराश होणे

c)

चिंतित होणे

d)

आनंदी होणे

7.

खालील पैकी ' दावी' या शब्दाचा अर्थ असलेला शब्द ओळखा .

a)

करणे

b)

दिलेले

c)

दाखवणे

8.

' अपेक्षा ' हा कोणत्या शब्दाचा अर्थ आहे .

a)

भेट

b)

आस

c)

जीव

d)

मज

9.

सहसबंध ओळखा

लेंकी : आसावली :: उरी : ______

a)

वाट

b)

शोक

c)

देवा

d)

माऊलीची

10.

संत तुकारामांचे पूर्ण नाव काय आहे .

a)

तुकाराम विष्णू अंबिले

b)

तुकाराम बोल्होबा अंबीले

c)

तुकाराम रामजी आंबिले

d)

तुकाराम मोरे अंबिले