wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

चंद्रावरची शाळा

Total questions: 16

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

जमीन ( समानार्थी शब्द ओळखा)

a)

धरती

b)

घर

c)

पृथ्वी

2.

झाड ( समानार्थी शब्द ओळखा)

a)

वृक्ष

b)

वेल

c)

लता

3.

आई ( समानार्थी शब्द ओळखा)

a)

माता

b)

जननी

c)

माऊली

d)

सर्व

4.

वडील ( समानार्थी शब्द ओळखा)

a)

पिता

b)

तात

c)

बाबा

d)

सर्व

5.

निता आता येईल .

वरील वाक्यातील काळ ओळखा

a)

वर्तमान काळ

b)

भविष्यकाळ

c)

भूतकाळ

d)

सुवर्णकाळ

6.

खालील पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा

a)

परीक्षा

b)

दीवस

c)

गाणि

d)

सन्सार

7.

१. काळ ओळखा : मी आंबा खातो.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

8.

२. काळ ओळखा : मी रोज व्यायाम करत जाईल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

9.

२. काळ ओळखा : मी रोज व्यायाम करत जाईल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

10.

३. काळ ओळखा : मी अभ्यास केला होता.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

11.

४. काळ ओळखा : मी शिक्षक बनेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

12.

६. काळ ओळखा : सुरेश पत्र लिहीत आहे.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

13.

८. काळ ओळखा : उद्या पाऊस पडेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

14.

९. काळ ओळखा : आम्ही अभ्यास करतो.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

15.

७. काळ ओळखा : राम शाळेत गेला.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

16.

'आवड 'ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दा कोणता

a)

हौस

b)

छंद

c)

नावड

d)

अनावड