Worksheets6 वी पाठ 13 बाजीराव पेशवे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
मराठा सैन्याने छावण्या कुठे टाकल्या होत्या.
माळवा
इंदोर
उज्जैन
बाजीरावांनी सरदाराला काय हुकुम केला.
तुझ्यासोबत पन्नास सैनिकांची तुकडी घेऊन जा आणि शेतातून धान्य कापून घेऊन ये.
तुझ्यासोबत शंभर सैनिकांची तुकडी घेऊन जा आणि शेतातून धान्य कापून घेऊन ये.
तुझ्यासोबत पंच्याहत्तर सैनिकांची तुकडी घेऊन जा आणि शेतातून धान्य कापून घेऊन ये.
दुसरे शेत कोठे व कसे होते
काही किलोमीटर अंतरावरच मोठे शेत होते
काही मैल अंतरावरच छोटेसे शेत होते
काही मैल अंतरावरच मोठे शेत होते
सेनेची एक तुकडी घेऊन सरदार -------निघाला. रिकामी जागा भरा.
गावाकडे
शहराकडे
खेड्याकडे
बाजीराव पेशवे हे मराठा राज्याचे सरसेनापती होते. वाक्य चूक की बरोबर ते लिहा.
बरोबर
चूक
सांगता येत नाही
मी तुम्हाला दुसऱ्या शेतात घेऊन जातो. चूक की बरोबर ते लिहा
बरोबर
चूक
सांगता येत नाही
हे शेत अगोदरच्या शेतापेक्षा खूपच लहान आहे. कोण कोणास म्हणाले ते लिहा.
सरदार शेतकऱ्याला म्हणाला
शेतकरी सरदाराला म्हणाला
सरदार सैनिकांना म्हणाला
त्यांच्याजवळ---------( खाणे) पुरेसे अन्न नव्हते. कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.
त्यांच्याजवळ खाणे पुरेसे अन्न नव्हते.
त्यांच्याजवळ खाण्याचे पुरेसे अन्न नव्हते
त्यांच्याजवळ खाण्यासाठी पुरेसे अन्न नव्हते
घोडे या शब्दाचे वचन ओळखा
एक वचन
अनेक वचन
सुवर्ण या शब्दाला पाठातील पर्यायी शब्द लिहा.
चांदी
तांबे
सोने
