wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मिनूचा जलप्रवास

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

मीनूला काय पाहायचे होते?

a)

नदी.

b)

समुद्र

c)

खडक

d)

फुले

2.

मिनूची व आईची चुकामूक का झाली?

a)

मुसळधार पाऊस पडू लागला.

b)

जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले.

c)

नदीचे पाणी गढुळले.

d)

वरील सर्व

3.

मीनूला समुद्र आल्याचे कसे कळले?

a)

तोंडात गोड पाणी गेले

b)

तोंडात खारट पाणी गेले

c)

तोंडात तिखट पाणी गेले

d)

तोंडात लाल पाणी गेले

4.

घोड मासा कोणत्या रंगाचा होता?

a)

लाल

b)

हिरवा

c)

काळा

d)

पिवळा

5.

अष्टभुज माशाला किती हात असतात?

a)

सहा

b)

आठ

c)

सात

d)

दोन

6.

शिंपल्यातील किडा कशा भोवती पातळ रस गुंडाळतो?

a)

मातीचा कण

b)

मोतीचा कण

c)

वाळूचा कण

d)

कण

7.

खेकड्याचे डोळे कसे असतात

a)

बटबटीत

b)

मोठे

c)

लांब

d)

काळे

8.

समुद्राच्या आत खूप अंधार का असतो?

a)

कारण इतक्या वर प्रकाश पोहोचत नाही.

b)

कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत

c)

कारण इतक्या खोलवर अंधार पोहोचत नाही.

d)

कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही.

9.

खेकड्याला किती पाय असतात?

a)

4,6

b)

6,8

c)

5,6

d)

4,5

10.

माणसंसुद्धा कोणाला घाबरत?

a)

घोडमासा,

b)

घोडमासा,

c)

अष्टभुज मासा.

d)

खेकडा