Free Printable Worksheets
Font size
More settings
गावाचा कारभार कोणती संस्था चालवते?
ग्रामपंचायत
महानगरपालिका
नगरपालिका
मोठ्या शहरांचा कारभार कोण करते?
गरजू लोकांना___ कर्ज देते.
शाळा
पोस्ट ऑफिस
बँक
आपले पैसे यापैकी कोणत्या ठिकाणी सुरक्षित राहतात?
शाळेत
लपून ठेवलेल्या जागी
लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना'_____ संस्था 'असे म्हणतात?
सहकारी
भांडवली
सेवा
नातेवाईकांशी व मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी या पैकी कोणत्या सेवेचा उपयोग होतो?
टपाल सेवा
घराबाहेरील आपले जीवन ____असते.
सामूहिक
एकटे
सार्वजनिक
View all
10 questions
Shawatdhra
Worksheet
•
KG - Professional Dev...