NEW
Font size
WorksheetsHistory
Total questions: 6
Worksheet time: 46mins
*प्र.1 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ………………… यांनी सुरु केले.
(अ) जेम्स ऑगस्टस
(ब) सर जॉन मार्शल
(क) ॲलन हयूम
(ड) माऊंट स्टुअर्स एल्फिन्स्टन
*प्र.2 दूरदर्शन हे …………………………….. माध्यम आहे.
अ) दृक्
(ब) श्राव्य
(क) दृक्- श्राव्य
(ड) मुद्रण
प्र.3 ………………………….. हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय.
(अ) दीनबंधू
(ब) प्रभाकर
(क) दर्पण
(ड) केसरी
प्र.4 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ‘………………………………..’ म्हणून साजरा केला जातो.
(अ) वृत्तपत्र दिन
(ब) पत्रकार दिन
(क) मुद्रण दिन
(ड) नियतकालीक दिन
प्र. 5 ‘ प्रभाकर’ या वर्तमानपत्रातून ……………………….. यांची समाजप्रबोधनपर ‘ शतपत्रे’ प्रसिद्ध झाली.
(अ) भाऊ महाजन
(ब) बाळशात्री जांभेकर
(क) लोकहितवादी
(ड) कृष्णराव भालेकर
प्र. 6 मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ………………… या वृत्तपत्राकडे जातो.
(अ) प्रभाकर
(ब) दर्पण
(क) इंदुप्रकाश
(ड) ज्ञानोदय
