Worksheets7 वी पाठ 14 नाट्यप्रवेश
Total questions: 10
Worksheet time: 5mins
दारी कोण व कशासाठी आले आहेत असे मोरोपंत जिजाबाईंना सांगतात.
दारी चार बैरागी आले आहेत जिजाबाईंचे दर्शन घेण्यासाठी
दारी चार बैरागी आले आहेत भिक्षा मागण्यासाठी
दारी चार बैरागी आले आहेत भविष्य सांगण्यासाठी
आनंद बैरागी जिजाबाईंना पाहून काय करतो
रडू लागतो
आक्रोश करतो
पाया पडतो
----- तुटतो तो त्या कोवळ्या पोरासाठी. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
जीव
प्राण
आत्मा
तुमचे------- उपकार आमच्या राज्यावर आहेत. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अनंत
अगणित
अमूल्य
महाराज बाळ राजे कुठं आहेत. कोण कोणास म्हणाले ते लिहा.
प्रतापराव छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले.
मासााहेब जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाल्या.
धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले
थोरामोठ्यांच्या राजकारणात हकनाक माझं पोर घालवलंत. कोण कोणास म्हणाले ते लिहा
छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना म्हणाले
मासाहेब जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाल्या
मासाहेब जिजाबाई मावळ्यांना म्हणाल्या
बातमी उठणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
बातमी तयार करणे
बातमी सांगणे
वार्ता पसरणे
उपासना या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
कार्य
भक्ती
शक्ती
शाप या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
आनंद
भविष्य
वरदान
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे कोणाच्या नजरकैदेत होते.
औरंगजेबाचा
अकबराच्या
आदिलशहाच्या
