wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

MARATHI

Total questions: 10

Worksheet time: 30mins

Name
Class
Date
1.

साखरेची चव कशी असते ?

a)

गोड

b)

तिखट

c)

कडू

2.

चिंचेची चव कशी असते ?

a)

गोड

b)

तिखट

c)

आंबट

3.

मिठाची चव कशी असते ?

a)

गोड

b)

खारट

c)

आंबट

4.

कारले कसे लागते ?

a)

कडू

b)

खारट

c)

आंबट

5.

चॉकलेट 🍬🍫कसे लागते ?

a)

कडू

b)

गोड

c)

आंबट

6.

तुरट चव असणारा पदार्थ कोणता?

a)

कारले

b)

गूळ

c)

आवळा

7.

तुरट चव असणारा पदार्थ कोणता?

a)

मीठ

b)

गूळ

c)

तुरटी

8.

🌶तिखट चव असणारा पदार्थ कोणता?

a)

मेथी

b)

साखर

c)

मिरच्या

9.

गोड चव असणारा पदार्थ कोणता?

a)

कारले

b)

गूळ

c)

मिरच्या

10.

लिंबू 🍋कसे लागते ?

a)

कडू

b)

गोड

c)

आंबट