wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

उजाड उघडे माळरानही.

Total questions: 40

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

उजाड उघडे माळरानही या कवितेचे कवी कोण

a)

ललिता गादगे

b)

विठ्ठल वाघ

c)

प्रतिमा इंगोले

2.

उजाड उघडे माळरान कशाचे स्वागत करत आहे?

a)

वसंत ऋतूचे

b)

पावसाचे

c)

हिवाळ्याचे

3.

इथले सृष्टी कशी आहे?

a)

बेरड कोरड

b)

वसंत ऋतु

c)

गर्द पोपटी

4.

लिंबोणी कशी येत आहे?

a)

मुरडत

b)

तांबड्या रंगाचे

c)

खेळत

5.

नाग फनी कशी सजली आहे?

a)

जर्द तांबडी

b)

लसलस

c)

बेरड कोरडे

6.

वड कसा झुलत आहे?

a)

लुसलुशीत पाने अंगी घेऊन.

b)

दुरंगी चुनरी

c)

घाणेरी

7.

घाणेरी कशी उभी आहे?

a)

नटून थटून

b)

लुसलुशीत पाने

c)

दंग होऊन

8.

घाणेरी कशी नटलेली आहे

a)

दुरंगी चुनरी उभी

b)

जुलै एवढ

c)

पळस फुले

9.

पिंपळ पाने कशी आहेत?

a)

सळसळ झळझळ

b)

सांबर लाल

c)

पळस फुले

10.

सांबर कशाने रखडलेले आहे?

a)

लाल कळ्यांनी

b)

तांबड्या कळ्यांनी

c)

हिरव्या का यांनी

11.

या मातीच्या अंकावर कोण बहरून आले आहे?

a)

पळस फुले

b)

नागफणी

c)

नागफनी वेल

12.

मनात झुरत कोण आहे?

a)

जगातील कुसमे

b)

पळस फुले

c)

सांबर

13.

आंब्याच्या मोहर आतून काय येत आहे?

a)

कोकिळेची सुरेल तान.

b)

आवाज

c)

मधुरता

14.

उजाड उघडे माळरानही काय गात आहे ?

a)

वसंत गाण

b)

पाऊस गाण

c)

हिवाळा

15.

लुसलुशीत पाने कशाचे आहेत?

a)

वडाची

b)

आंब्याची

c)

केळीची

16.

गर्द पोपटी लेऊन वसणे कोन आलेला आहे?

a)

लिंबोणी

b)

आंबा

c)

वड

17.

जर्द तांबडी करणं फुले कोणी घातले आहेत?

a)

नागठाणे

b)

नाग पणी

c)

नागफणी

18.

दुरंगी चुनरी ऊभी कोण आहे?

a)

घाणेरी

b)

आंबा

c)

50 केळी

19.

सांबर लाल कळ्यांनी लखडून कुठे उभे आहे?

a)

पा नदीवरील

b)

कांदिवली

c)

पाणंदीवरी

20.

पळस फुले कुठे बहरून आली आहेत?

a)

मातीच्या अंकावरती

b)

पाण्यात

c)

कोण घरी

21.

पुन्हा एकदा कवितेचे कवी कोण आहेत?

a)

प्रतिमा इंगोले

b)

ललिता गादगे

c)

ग दि माडगूळकर

22.

पुन्हा एकदा काय व्हावे असे कवीला वाटते?

a)

वीज चमकावी असे

b)

पाऊस पडावा असे

c)

पाणी व्हावे असे

23.

चाहूल कशाची लागावे?

a)

नवनिर्माणाची

b)

पावसाचे

c)

विजयची

24.

बेभान कोण व्हावे असे कवयित्रीला वाटते?

a)

युवक

b)

प्राणी

c)

पक्षी

25.

कोण भारला जावा असे कविता वाटते

a)

युवक

b)

व्यक्ती

c)

पक्षी

26.

कवी काय विसरायला सांगत आहे?

a)

तहानभूक

b)

पाणी

c)

पाऊस

27.

दिगंतात या शब्दाचा अर्थ सांगा

a)

आकाशात

b)

पाण्यात

c)

जमिनीत

28.

भिनावी ........ पेटावे स्नायू

a)

रक्तात

b)

पाण्यात

c)

जमिनीत

29.

काय बेभान व्हावे असे कवयित्रीला वाटते?

a)

पावसाच्या सरी

b)

पाणी

c)

वारा

30.

पुन्हा एकदा चमकावी ......... उतरावी खाली .

a)

बीज

b)

विज

c)

पाणी

31.

विजय रक्तात भिणावी म्हणजे काय?

a)

नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी

b)

उत्साह निर्माण व्हावा

c)

आळस निर्माण व्हावा

32.

मातीत माती एक व्हावी याचा अर्थ काय?

a)

मातीने भेदभाव विसरावा

b)

भांडण करावे

c)

एकत्र खेळावे

33.

नवनिर्माणाची चाहूल लागावी म्हणजे काय

a)

नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी

b)

उजळावी भूमी

c)

लागावी चाहूल

34.

व्हेनिस या पाठाचे लेखक कोण?

a)

प्रतिमा इंगोले

b)

ललिता गादगे

c)

रमेश मंत्री

35.

व्हेनिस म्हणजे काय

a)

अफजल दर्शन

b)

एक गाव

c)

जगातला एक शहर

36.

व्हेनिस मधील कालव्याचे नाव सांगा?

a)

ग्रँड कॅनल

b)

अरबी समुद्र

c)

मेनी स्कॅनर

37.

पोर्टस म्हणजे काय?

a)

वाहक किंवा हमाल

b)

नाव

c)

बोट

38.

व्हेनिझिया हे काय आहे?

a)

इटलीतील एक बंदर

b)

इटलीतील एक बोट

c)

होळी

39.

लिरा हे काय आहे?

a)

इटलीतील चलन

b)

नाव

c)

गावाचे नाव

40.

व्हेनिस म्हणजे.... ढिगार्‍यात सारखा बेटांचा पुंजका.

a)

हिऱ्या मानका च्या

b)

चांदीचा

c)

सोन्याचा