Worksheetsमी नदी बोलते......
Total questions: 25
Worksheet time: 13mins
नदीचा जन्म...... येथे होतो.
पर्वतावर
पठारावर
जमिनीवर
नदीला अनेक...... येऊन भेटतात.
झरे
नाले
ओढे
नदीला इतर ...... ही भेटतात
माणसे
प्राणी
नद्या
नदी ........ मुळे मोठी होते.
पाण्यामुळे
ओढ्यांमुळे
गाळामुळे
माणसे ......... बांधून नदीला आडवतात
घर
बंधारा
धरण
नदीच्या पाण्यावर ........ तयार होते.
वीज
इंधन
प्रकाश
........ कारखाने चालवतात.
अंधारावर
विजेवर
उजेडावर
विजेवर ......... पंप चालवतात.
घरातील
शेतातील
शाळेतील
पिण्यासाठी ...... याचा वापर करतात.
पाण्याचा
सरबतचा
चहाचा
नदी ..... मारते.
उड्या
झेप
लांब उडी
नदी.........
चालते
खेळते
धावते
नदी उंच ............ वेगाने कोसळते.
डोंगरावरुन
झाडावरुन
कड्यावरून
नदी ......... याच्या रुपाने पर्वतावरुन खाली येते.
धबधबा
ओढा
झरा
पर्वतावरुन नदी ......... मैदानी भागात येते.
उथळ
सपाट
आडव्या
नदीचा वेग ....... येथे कमी होतो
डोंगरात
सपाट मैदानी भागात
पर्वतावर
नदी दोन्ही किनाऱ्यावरील परिसर ....... करते.
हिरवीगार
कोरडा
ओला
शेवटी नदी........ जाऊन मिळते.
ओढ्याला
मोठ्या नदीला
सागराला
नदीमुळे ......... शेतात भरपुर धान्य पिकवतात.
माणसे
शेतकरी
लोक
थांबला तो.......
पुढे गेला
मागे गेला
संपला
नदीमुळे शेतकरी शेतात भरपुर ........ पिकवतात.
आंबे
धान्य
कैरी
नदीला लोक......... करतात.
घाण
स्वच्छ
प्रदुषित
नदीला ........... याची खंत आहे
लोक तिला प्रदुषित करतात
लोक तिला पुजतात
लोक तिच्यात पोहतात
नदी तरीही........ जातच राहते.
पुढे पुढे
मागे मागे
लांब लांब
नदीच्या प्रवाहात लोक....... टाकतात.
फुले
कचरा
खाऊ
नदी कुठेही ........ नाही.
थांबत
बोलत
चालत
