Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
आधी जन्मलेला
अग्रज
अनुज
अपूर्व
तिथी , वार न ठरवता आलेला
अजात
अल्पसंतुष्ट
अतिथी
देव आहे असे मानणारा.
आस्तिक
आपद मस्तक
नास्तिक
केलेले उपकार जाणणारा
कृतघ्न
जिज्ञासू
कृतज्ञ
राष्ट्रराष्ट्रातील
विदेशी
देशी
आंतरराष्ट्रीय
दगडावर कोरलेला लेख
शिल्प
दगडकाम
शिलालेख
दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा
जोडणे
संगम
स्वगत
दररोज प्रसिद्ध होणारे
दैव
द्विज
दैनिक
पंधरवड्यात प्रसिद्ध होणारे
तीतिक्षा
पंचाग
पाक्षिक
एकमेकांवर अवलंबून असणारे
परस्परावलंबी
निर्वासित
दानशूर
दुआब