Font size
Worksheetsचित्रासंबंधी बोला
Total questions: 10
Worksheet time: 10mins
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
महेशने कागद फाडला.
दिनू पलंगावर झोपला आहे.
राजूच्या मागे कुत्रा धावतो.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
किशोरी दूध पीते.
समीरा पोहते.
नीता बसमधून उतरते.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
महेशने कागद फाडला.
राजूच्या मागे कुत्रा धावतो.
मनीष किल्ला बनवतो.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
हीना गोष्टीचे पुस्तक वाचते.
नीता बसमधून उतरते.
मधुरा दोरीवरच्या उड्या खेळते.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
दिनू पलंगावर झोपला आहे.
राजूच्या मागे कुत्रा धावतो.
महेशने कागद फाडला.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
विमान आकाशात उडते.
नीता बसमधून उतरते.
हीना गोष्टीचे पुस्तक वाचते.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
हीना गोष्टीचे पुस्तक वाचते.
मधुरा दोरीवरच्या उड्या खेळते.
नीता बसमधून उतरते.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
मनीष किल्ला बनवतो.
महेशने कागद फाडला.
दिनू पलंगावर झोपला आहे.
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
किशोरी दूध पीते .
हीना गोष्टीचे पुस्तक वाचते .
समिरा पाहते .
पाहा, विचार करा आणि उत्तर निवडा .
महेशने कागद फाडला.
साहिल हत्तीला अंघोळ घालतो.
मनीष किल्ला बनवतो.
