NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsअनुभव २
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुलगा कुठे गेला होता ?
a)
बागेत
b)
शाळेत
c)
मैदानात
2.
वाटेत मुलाला कोण दिसले ?
a)
आई
b)
दादा
c)
आजोबा
3.
आईच्या हातात काय होते
a)
दोन मोठ्या पिशव्या
b)
दोन मोठया गोण्या
c)
दोन मोठया गादया
4.
पिशव्यांत काय होते ?
a)
भाजी
b)
किराणा सामान
c)
फळे
5.
आईचे हात लाल कशामुळे झाले होते ?
a)
लागल्यामुळे
b)
भाजल्यामुळे
c)
ओझ्यामुळे
6.
आई स्वतःचे ...... दाबत होती.
a)
पाय
b)
हात
c)
डोके
7.
आई खूप ........ होती
a)
दमली
b)
खुश
c)
चिडलेली
8.
आईने...... खाली ठेवली.
a)
कपडे
b)
भाजी
c)
पिशवी
9.
वस्तूंचे भाव ......... भिडलेत
a)
डोंगराला
b)
गगनाला
c)
नदीला
10.
मुलाला ........ ज्ञान नव्हते.
a)
पुस्तक
b)
भाषेचे
c)
व्यवहार
Reset
