wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 12

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

१) पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा : मुलगी

a)

राजा

b)

मुली

c)

मुलगा

d)

भाऊ

2.

४) पुढील शब्दाचा लिंग बदल ओळखा : लेखक

a)

मुलगी

b)

लेखक

c)

आजी

d)

लेखिका

3.

लिंगाचे किती प्रकार आहे

a)

तीन

b)

दोन

4.

शब्दांच्या एकूण किती जाती आहे

a)

एक

b)

तीन

c)

आठ

d)

दोन

5.

विकारी शब्दांची किती प्रकार आहे

a)

एक

b)

पाच

c)

दोन

d)

तीन

e)

चार

6.

विकारी शब्दांच्या एकूण किती जाती आहे

a)

चार

b)

एक

c)

सहा

d)

पाच

7.

मासा चे अनेक वचन

a)

मासे

b)

मास

c)

माशा

8.

म्हशी चे एक वचन

a)

महेश

b)

म्हश

c)

म्हैस

9.

खालील अधोरेखित शब्दांचे वचन बदला.

ते रस्ता जंगलात जातो.

a)

रस्ते

b)

रस्ता

10.

आईने बाजारातून केळी आणली.

a)

केळे

b)

केळ

11.

द्वंद्व समासाचे कोण पद महत्व महत्वाचं असत

a)

एक

b)

चार

c)

तीन

d)

दोन

12.

यातलं कोणतं द्वंद्व समाज आहे

a)

पितापुत्र

b)

बरेवाईट

c)

आजन्म

d)

पदोपदी