wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सर्वोच्च न्यायालय

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती हे खालील पैकी कोणत्या कायद्यातील प्रांतीय स्वायत्ततेचा चे वैशिष्ट्य होय?

a)

1919

b)

1909

c)

1935

d)

1947

2.

फेडरल कोर्ट ऑफ इंडिया असे नाव सर्वोच्च न्यायालयास कोणत्या कायद्याप्रमाणे होते?

a)

1935

b)

1909

c)

1032

d)

1947

3.

सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली?

a)

26 january 1950

b)

26 january 1935

c)

26 january 1947

d)

यापैकी नाही

4.

सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि कार्यपद्धती खालीलपैकी कोणत्या कलमान्वये स्पष्ट केलेली आहे?

a)

कलम 124 125

b)

कलम 124 ते कलम 147

c)

कलम 12 ते 35

d)

कलम 36 ते 51

5.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्या नेमणुका कोण करतो?

a)

पंतप्रधान

b)

मुख्यमंत्री व पंतप्रधान

c)

राष्ट्रपती

d)

राज्यसभा

6.

सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या प्रकारच्या शासन व्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे?

a)

संसदीय शासन व्यवस्था

b)

संघराज्य शासन व्यवस्था

c)

राजेशाही शासन व्यवस्था

d)

लष्करशाह शासन व्यवस्था

7.

कलम 143 कशाशी संबंधित आहे?

a)

फौजदारी अधिकार

b)

दिवाणी अधिकार

c)

प्रारंभिक अधिकार

d)

राष्ट्रपतींना सल्ला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार

8.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत?

a)

न्यायमूर्ती शरद बोबडे

b)

न्यायमूर्ती रंजन गोगोई

c)

न्यायमूर्ती लोया

d)

यापैकी नाही

9.

मूलभूत अधिकार आणि संविधान यांचे संरक्षक म्हणून कोणाकडे पाहिले जाते?

a)

संसद

b)

मंत्रिमंडळ

c)

सर्वोच्च न्यायालय

d)

राष्ट्रपती

10.

न्यायाधीशांना बडतर्फ करण्यासाठी संसदेमध्ये किती बहुमताची गरज असते?

a)

तीन चतुर्थांश

b)

दोन तृतीयांश

c)

दोन पंचमांश

d)

यापैकी नाही